Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कोंबड्यालाही सोडवेना दारू, लागली दारुची चटक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

कोंबड्यालाही सोडवेना दारू, लागली दारुची चटक

Surajya Digital
Last updated: 2021/08/11 at 5:08 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : एकदा दारू प्यायली की बहुतेकांना त्याची चटक लागते. मात्र हीच चटक मनुष्य प्राण्यालाच नाही तर पाळीव प्राण्यालाही लागते. हो खरंय. फक्त माणसंच नाही तर कोंबड्यालाही दारूची अशीच चटक लागली आहे. दारू पिणाऱ्या कोंबड्याचा  व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. जो पाहून आपणही हैराण व्हाल.

दारू ही अशी आहे की एकदा कुणी त्याच्या आहारी गेलं की सुटता सुटणं मुश्किल आहे. एका व्यक्तीने चक्क कोंबड्यालाही दारू पाजली आणि मग काय कोंबड्यालाही दारूशिवाय दुसरं काहीच नकोसं झालं.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

त्याला अशी चटक लागली की त्याला दुसरे काहीच नको म्हणत आहे. असा हा कोंबडा. याची सर्व ठिकाणी चर्चा होत आहे.

व्हिडीओत पाहू शकता, या व्यक्तीने कोंबड्याला आपल्या मांडीवर घेतलं आहे. सुरुवातीला या कोंबड्याला एका ग्लासमधून दारू दिली जाते. कोंबडा ग्लासात आपली चोच टाकून दारू पितो. त्यानंतर ज्या व्यक्तीच्या मांडीवर हा कोंबडा बसला आहे, त्याच्या हातात पाण्याचा ग्लास आहे. ती व्यक्ती कोंबड्याजवळ पाण्याचा ग्लास नेते. कोंबडा आपलं तोंड त्या ग्लासाजवळ नेतो. पण तो लगेच मागे घेतो. कदाचित त्याला त्या ग्लासातून दारूसारखा वास येत नाही, त्यामुळे तो ते पित नसावा, असेच वाटते.

पुन्हा या कोंबड्यासमोर दारूचा ग्लास आणला जातो. तो त्या ग्लासमध्ये आपलं डोकं टाकून चोचीने घटाघट दारू पितो. मग पाण्याचा ग्लास दिसताच तो सरळ सरळ तोंडच फिरवतो. त्या पाण्याच्या ग्लासकडे ढुंकूनही पाहत नाही. असं एकदा दोनदा नाही किती तरी वेळा पाहायला मिळतं. सध्या हा खूप व्हायरल होत आहे.

You Might Also Like

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन

अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन

अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे

शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री

महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी

TAGGED: #Even #hen #notget #rid #alcohol, #कोंबड्यालाही #सोडवेना #दारू #दारुची #चटक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article स्वतःमधील बदलाविषयी आर्ची म्हणाली…
Next Article कोरोना निर्बंधाबाबत पंढरपुरात झाली बैठक; व्यापारी व नागरिकांना अप्पर जिल्हाधिका-यांचे आवाहन

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?