Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बेकायदा गर्भपात प्रकरणी आरोपीस उच्च न्यायालयात जामीन मंजूर:- ॲड.जयदीप माने
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

बेकायदा गर्भपात प्रकरणी आरोपीस उच्च न्यायालयात जामीन मंजूर:- ॲड.जयदीप माने

admin
Last updated: 2024/08/19 at 2:19 AM
admin
Share
1 Min Read
SHARE

बार्शी : गर्भपात करण्यास कोणत्याही नियमांचे पालन न करता व त्यासाठी कोणतीही वैद्यकीय पात्रता नसताना महिलांचे प्रसूतीपूर्व बेकायदा गर्भपात केल्याप्रकरणी अटकेत असलेली आरोपी सुषमा गायकवाड हिच्या जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल किलोर यांचे समोर होऊन न्यायमूर्तींनी आरोपी सुषमा गायकवाड ची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.
या प्रकरणाची हकीकत अशी की, बार्शी पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीप्रमाणे बेकायदा गर्भपात होत असलेल्या ठिकाणी छापा टाकून आरोपींना घटनास्थळावरून अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला होता. बार्शी पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोप पत्रक दाखल केले होते. या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुषमा किशोर गायकवाड हिचा जामीन अर्ज बार्शी सत्र न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर त्या निकाला विरुद्ध आरोपी सुषमा गायकवाड यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. सदर जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या समोर झाली. सदर जामीन अर्जाच्या सुनावणी दरम्यान आरोपीच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायमूर्तींनी आरोपी सुषमा गायकवाड ची जामनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.

या प्रकरणी आरोपीतर्फे ॲड. मनोज मोहिते, ॲड. जयदीप माने यांनी तर सरकारतर्फे ॲड. पंकज देवकर यांनी काम पाहिले.

You Might Also Like

सोलापूर शहर-जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांत सरकार विरोधात खदखद

सोलापूर-मुंबई विमानसेवा महिन्यात सुरू करण्याचा प्रयत्न

सोलापूर एमआयडीसीत 56 बेकायदा बांधकामे

सोलापुरात इतर आजारांसाठी दाखल रुग्णांपैकी 7 जण कोरोना पॉझिटिव्ह

उजनी धरणात मुसळधार पावसामुळे अवघ्या ३ दिवसांत 12 टीएमसी पाणीसाठा;

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीने बांधल्या पोलीस बांधव व अग्निशामक दल अधिकारी कर्मचाऱ्यांना राख्या….
Next Article पत्रा तालमीच्या कार्यकर्त्याचा खून केल्या प्रकरणात आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला:- जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदिपसिंग राजपूत…

Latest News

राज्य, धर्म व भाषेपेक्षा अधिक मातृभूमीचा अभिमान बाळगावा – राज्यपाल
महाराष्ट्र May 30, 2025
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती – एका आदर्श महिला नेतृत्वाला वंदन
महाराष्ट्र May 30, 2025
नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा – प्रताप सरनाईक
देश - विदेश May 30, 2025
भंडाऱ्यात लुटणाऱ्या चौघांना अटक
महाराष्ट्र May 30, 2025
गोंदियात इलेक्ट्रिक खांबावरील अॅल्युमिनियम तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद, ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र May 30, 2025
नव्या भारताने प्रतिशोधाची नवी ताकद दाखवली – पंतप्रधान
देश - विदेश May 30, 2025
राज्यात धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद
महाराष्ट्र May 30, 2025
पाकिस्तानी मुस्लिमांनी धर्म विचारून हुिंदुंना मारले- प्रज्ञा ठाकूर
देश - विदेश May 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?