Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर अक्कलकोट महामार्गावर दोन ट्रक, कारमध्ये विचित्र अपघात; सहा जण गंभीर जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सोलापूर अक्कलकोट महामार्गावर दोन ट्रक, कारमध्ये विचित्र अपघात; सहा जण गंभीर जखमी

Surajya Digital
Last updated: 2022/01/26 at 11:52 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

अक्कलकोट : सोलापूर – अक्कलकोट solapur – akkalkot महामार्गावरील कुंभारी टोलनाक्याजवळ tolnaka आज बुधवारी (ता. २६ ) सकाळी ट्रक व कारचा विचित्र अपघात accident झाला. या अपघातात कारमधील सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. क्रेनच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्यात आले.

दरम्यान आज पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास वळसंग पोलिस ठाणे हद्दीतील कुंभारी येथील टोल नाका येथे ट्रक क्रमांक केए ३२ बी १७७७, कार क्रमांक एमएच २५ एएल ४०७०, बलकर ट्रक क्रमांक एमएच १२ सीएक्स ११७१ व ट्रक क्रमांक टीएन ५२ जे ३६७९ यांचा एकामागून एक धडक देऊन अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच वळसंग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल भोसले acp Atul bhosale, पोलीस उपनिरीक्षक अजय हंचाटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दासरी, वाळूनजकार, बनकर, गायकवाड, होनमोरे, मोरे, सूर्यवंशी, काळोखे हे घटनास्थळी पोहचले. Two trucks, bizarre accident in car on Solapur-Akkalkot highway; Six seriously injured

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

त्यानंतर पोलिसांनी क्रेनने कार व ट्रकमधील जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात पाठविले. अपघातातील मदतीचे कार्य help work दोन तास सुरू होते.

दरम्यान, ट्रक क्रमांक टीएन ५२ जे ३६७९ मध्ये अडकलेल्या ट्रक ड्रायव्हरला सुखरूप बाहेर काढून उपचाराकरिता हॉस्पिटलला दाखल केले आहे. वेळेत मदतकार्य झाल्याने जीवित हानी टाळणे शक्य झाल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी दैनिक ‘सुराज्य’  daily surajya शी बोलताना दिली.

□ अपघातातील जखमींची नावे

सचिन सुरेंद्र खटके (वय ३५), सपना सचिन खटके (२६) परमेश्वर शिवाजी सोनटक्के (वय ४०),पल्लवी गिरिष तिवारी (वय २८), तीन लहान मुले (सर्व रा . उस्मानाबाद) व – ट्रक चालक गणेशन या सर्वांना सुखरूप बाहेर काढून उपचाराकरिता पाठवले.

You Might Also Like

सोलापूर : टुर्स बुकिंगच्या आमिषातून ३१ लाखांची फसवणूक

जयकुमार गोरे यांच्या हस्ते बार्शी तालुक्यातील विकासकामांचे उद्घाटन

डॉ. वळसंगकर आत्महत्या : डॉ. शोनाली, डॉ. जोशींच्या सहीचे निवेदन व्हायरल

सोलापूर मनपा, नऊ नगर परिषदा, 11 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा

यशवंत पंचायत राजमध्ये सोलापूर जिल्हा परिषद तृतीय

TAGGED: #trucks #accident #car #Solapur #Akkalkot #highway #Six #seriously #injured, #सोलापूर #अक्कलकोट #महामार्ग #ट्रक #कार #विचित्र #अपघात #जखमी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article विशाल फटेला न्यायालयीन कोठडी; गुंतवणूकदारांची शुध्द फसवणूक, शेअर बाजारात पैसे गुंतवण्याचा फक्त देखावा
Next Article माजी मुख्यमंत्र्यांनी पद्मभूषण तर बंगाली गायिकांनी पद्मश्री नाकारला

Latest News

दिल्लीतील ऐतिहासिक वास्तूंची सुरक्षा वाढवली
देश - विदेश May 9, 2025
पुणे विमानतळावरील १३ उड्डाणे रद्द
महाराष्ट्र May 9, 2025
भारताला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार, पाकिस्तानने व्हिक्टिम कार्ड खेळू नये – निकी हॅले
देश - विदेश May 9, 2025
भारताच्या आयएनएस विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
देश - विदेश May 9, 2025
पाकिस्तानातील अमेरिकन नागरिकांना लाहोर सोडण्याच्या सूचना
देश - विदेश May 9, 2025
भारत- पाकिस्तानातील वाढत्या तणावामुळे आयपीएलचा चालू हंगाम स्थगित
देश - विदेश May 9, 2025
चंद्रकांत पाटील यांनी ‍नवजात शिशू चोरी प्रकरणाची प्रत्यक्ष रूग्णालयात भेट देऊन केली विचारपूस
Top News May 9, 2025
थोरात कारखान्याच्या मदतीने हायटेक बसस्थानकाची स्वच्छता
महाराष्ट्र May 8, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?