Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: हिंदू नववर्ष महोत्सव समितीतर्फे सोलापुरात ७५ ठिकाणी होणार भारतमाता पूजन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

हिंदू नववर्ष महोत्सव समितीतर्फे सोलापुरात ७५ ठिकाणी होणार भारतमाता पूजन

Surajya Digital
Last updated: 2022/03/29 at 8:13 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

□ रंगनाथ बंग : शनिवारी संगीत संध्या कार्यक्रम

सोलापूर : हिंदू नववर्षानिमित्त अर्थात गुढी पाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष महोत्सव समितीतर्फे यंदा शहरात ७५ ठिकाणी भारतमाता पूजन करण्यात येणार आहे. तसेच त्याचदिवशी सायंकाळी ६.१५ वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात संगीत संध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उत्सव समिती अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पेंटप्पा गड्डम म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे हिंदू नववर्ष स्वागत व शोभायात्रा करता आली नाही. यंदाच्यावर्षी शनिवारी (ता. २ एप्रिल) रोजी गुढी पाडवा आहे. यावर्षी शहरात ७५ भागात हिंदू नववर्ष स्वागत मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे.

हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळून यंदा ७५ वर्षे झाली आहेत. यंदा या अमृत महोत्सवानिमित्त शहरातील ७५ ठिकाणी हिंदू नववर्ष स्वागत समितीच्यावतीने नववर्षाचे स्वागत करण्यात येणार आहेत. यात या सर्व ७५ ठिकाणी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे. तसेच शनिवारी गुढी पाडव्यादिवशी सायं. ६.१५ वाजता हुतात्मा स्मृति मंदीर येथे हिंदु नववर्ष स्वागत, गुढी पाडवा व हिंदु उत्सवाला अनुसरून आरोह प्रस्तुत संगीतसंध्या हा गीतांचा कार्यक्रम होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ज्ञानेश्वर म्याकल यांनी केले.

या पत्रकार परिषदेस कोषाध्यक्ष नितिन करवा, ज्ञानेश्वर म्याकल, गावठाण विभाग प्रमुख चिदानंद मुस्तारे, सहप्रमुख अनिल जोशी, रविंद्र नाशिककर आदी उपस्थित होते. Hindu Mata Pujan will be held at 75 places in Solapur by Hindu New Year Festival Committee

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

हिंदू नववर्ष स्वागत कार्यक्रमासाठी सोलापूर शहराची तीन भागात विभागणी करून जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. ती पुढीलप्रमाणे :

* मुख्य समिती :

संस्थापक अध्यक्ष – रंगनाथजी बंग, उत्सव समिती अध्यक्ष – पेंट्टप्पा गड्डम , कोषाध्यक्ष – नितीन करवा.
सल्लागार – जयनारायण भुतडा, दामोदर दरगड, मनमोहन भुतडा, वल्लभदास गोयदानी.
कार्यालय प्रमुख- अशोक केंची, प्रसिध्दी प्रमुख – पुरूषोत्तम कारकल.

* पूर्व विभाग :

अध्यक्ष – ज्ञानेश्‍वर म्याकल, प्रमुख – जगदीश कर्रे, सहप्रमुख – आनंद गोसकी, सतीश जिरांगकलगी, श्रीकांत जिट्टा, भालचंद्र मच्छा, महिला प्रमुख – इंदिरा कुडक्याल, अश्‍विनी चव्हाण.

*गावठाण भाग

अध्यक्ष – चिदानंद मुस्तारे, कार्यक्रम प्रमुख – गंगाधर गवसणे, सह प्रमुख – रामानुजय होलाणी, बाबुलाल वर्मा, अनिल जोशी, मदन मोरे, कमलकिशोर राठी, महिला प्रमुख – पुष्पाताई गुंगे

*जुळे सोलापूर हद्दवाढ भाग

अध्यक्ष – प्रा.डॉ. नरेंद्र काटीकर, कार्यक्रम प्रमुख – रविंद्र नासिकर, प्रवीण तळे, विकास कुलकर्णी, दैदिप्य वडापूरकर, मिलिंद माईणकर, अ‍ॅड. दिनेश अय्यर, महिला प्रमुख-अ‍ॅड. शर्वरी रानडे.

* हुतात्मा स्मृति मंदीर कार्यक्रम प्रमुख :

वरदराज बंग, मदन मोरे, प्रशांत बडवे, अ‍ॅड. प्रदिपसिंग राजपूत, अशोक संकलेचा, किरण सुतार, व्यंंकटेश कंची, मिलिंद फडके.

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #Hindu #Mata #Pujan #held #places #Solapur #Hindu #NewYear #Festival #Committee, #हिंदू #नववर्ष #महोत्सव #समिती #सोलापूर #भारतमाता #पूजन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापुरातील महिला सरपंचाच्या पतीवर बलात्कार, फसवणुकीचा गुन्हा दाखल
Next Article “ते गांधीवादी तर आम्ही सगळे आंबेडकरवादी !”

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?