Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘रामायण’ पौराणिक चित्रपटात हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण एकत्र
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
टॉलीवुड

‘रामायण’ पौराणिक चित्रपटात हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण एकत्र

Surajya Digital
Last updated: 2021/02/02 at 2:44 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

मुंबई : गेल्या काही काळापासून कलाविश्वात ऐतिहासिक आणि पौराणिक चित्रपटांच्या निर्मितीचा एक नवा ट्रेण्ड आला आहे. यामध्ये ‘पानिपत’, ‘तान्हाजी’ अशा अनेक चित्रपटांची निर्मिती करण्यात आली. त्यातच प्रसिद्ध निर्माते मधु मंटेना ‘रामायण’ या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाचं बजेट हे तब्बल ३०० कोटींपेक्षा जास्त असल्याचं म्हटलं जात आहे.

‘स्पॉट बॉय’नुसार, सध्या कलाविश्वात आणि सोशल मीडियावर मधु मंटेना यांच्या ‘रामायण’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता हृतिक रोशन मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. ‘रामायण’ हा थ्रीडी चित्रपट असून याचं बजेट ३०० कोटींपेक्षा जास्त आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

‘रामायण’ या चित्रपटात दीपिका पदुकोण सीतेची भूमिका साकारणार आहे. तर हृतिक रोशन प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन नितेश तिवारी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, ‘रामायण’पूर्वी दीपिका आणि हृतिक ही जोडी ‘फायटर’ या चित्रपटात एकत्र झळकणार आहे. अलिकडेच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट देशभक्तीपर आधारित असून नुकताच त्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहे.

You Might Also Like

35 वर्षांनी मोठ्या पडद्यावर दिसणार ; ‘मैने प्यार किया’ पुन्हा रिलीज होणार

श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा तीव्र झटका; बॉबी देओलने केला खुलासा

राष्ट्रपतींच्या हस्ते सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अल्लू अर्जुनला, अलियाने पटकावले पाच पुरस्कार 

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

भाजप नेत्याने अमिताभ बच्चन यांचे उदाहरण देऊन समजावूनही नितीन देसाई यांनी केली आत्महत्या

TAGGED: #रामायण #पौराणिक #चित्रपटात #हृतिकरोशन #दीपिकापदुकोण #एकत्र
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शेतक-यांची वाट झाली बिकट, रस्त्यावर बॅरिकेड्सच्या भींतींसह लोखंडी टोकदार सळ्या
Next Article एचडीएफसी बँकेबाबत आरबीआयने घेतला मोठा निर्णय, अनेक तांत्रिक अडचणी

Latest News

crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
इंडोनेशिया : बतिक एअर कंपनीच्या विमानाचा अपघात थोडक्यात टळला
देश - विदेश June 30, 2025
येत्या ५ तारखेला मोर्चाऐवजी विजयी मेळावा होणार – राज ठाकरे
देश - विदेश June 30, 2025
अझहर महमूद पाकिस्तान क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक
देश - विदेश June 30, 2025
तेलंगणा : केमिकल फॅक्ट्रीत स्फोट, १० जणांचा मृत्यू तर अनेक जखमी
देश - विदेश June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?