Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: डीजीसीए आणि महापालिका या स्वतंत्र संस्था ‘चिमणी’चा निर्णय योग्य वेळी मीच घेणार : आयुक्त
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

डीजीसीए आणि महापालिका या स्वतंत्र संस्था ‘चिमणी’चा निर्णय योग्य वेळी मीच घेणार : आयुक्त

Surajya Digital
Last updated: 2023/04/13 at 5:27 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)》महापालिका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी किरण बनसोडे तर सरचिटणीसपदी प्रमिला चोरगी

सोलापूर : श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीची अंतिम सुनावणी झालेली आहे. याचा निर्णय योग्य वेळी मीच घेणार आहे. डीजीसीए आणि महापालिका स्वतंत्र संस्था आहेत. ते मला आदेश देऊ शकत नाहीत. डिजीसीए ने महापालिकेला कोणत्याही प्रकारे काहीही कळवले नाही, असे महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी सांगितले. I will take the decision of DGCA and Municipal Corporation, an independent organization ‘Chimni’ at the right time: Commissioner Sheetal Teli Ugle Siddheshwar Sugar Factory

 

चिमणी प्रकरणावर मंगळवारी (ता. 11)  सिद्धेश्वर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी यांनी पत्रकार परिषद घेत महापालिका आयुक्त चिमणीचा निर्णय देऊ शकत नाही. डीजीसीएचा सर्वे पुन्हा एकदा होणार आहे. त्याचा अहवाल झाल्यावरच निर्णय होणार असल्याचे सांगितले होते. त्या संदर्भात महापालिका आयुक्तांना विचारले असता त्यांनी हे स्पष्टीकरण दिले.

 

महापालिका आयुक्त शितल तेली – उगले म्हणाले की, डीजीसीए आणि महापालिका ही स्वतंत्र संस्था आहे. त्यांचा आणि महापालिकेचा काहीही संबंध नाही. ते मला कोणताही आदेश देऊ शकत नाही. चिमणीची अंतिम सुनावणी माझ्यासमोरच झाली आहे आणि त्याचा निर्णय मी योग्यवेळी देणार आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत पालकमंत्र्यांनी जे सांगितले आहे. ते सर्वांना माहितीच आहे. त्यानुसार लवकरच निर्णय होईल असे सांगत महापालिका आयुक्तांनी नेमका चिमणीचा निर्णय कधी देणार हे मात्र स्पष्ट सांगितले नाही.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

》महापालिका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी किरण बनसोडे तर सरचिटणीसपदी प्रमिला चोरगी

 

○ उपाध्यक्षपदी दैनिक सुराज्यचे अजित उंब्रजकर

 

सोलापूर :  महापालिका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी किरण बनसोडे यांची तर उपाध्यक्षपदी दैनिक सुराज्यचे अजित उंब्रजकर यांची तर सरचिटणीसपदी प्रमिला चोरगी तर खजिनदारपदी चंद्रकांत मिराखोर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

महापालिका पत्रकार संघाची वार्षिक सभा गुरुवारी पार पडली. यावेळी या निवडी करण्यात आल्या मावळते अध्यक्ष राकेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. इतर पदाधिकारी असे – उपाध्यक्ष – आफताब शेख, चिटणीस – विशाल भांगे,

 

 

रोहन श्रीराम, संदिप  वाडेकर, कार्यकारणी सदस्य – आप्पासाहेब पाटील, सलमान पिरजादे, विकास कस्तुरे, अभिषेक अदेप्पा, यशवंत गुरव, बालाजी चिटमिल, प्रभू वारशेट्टी, अनिल कांबळे, आयुब कागदी सल्लागार प्रशांत जोशी, प्रशांत माने, समाधान वाघमोडे, सादिक इनामदार आदी.

 

 

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #decision #DGCA #Municipal #Corporation #independent #organization #Chimni #righttime #Commissioner #SheetalTeliUgle #Siddheshwar #SugarFactory, #डीजीसीए #सोलापूर #महापालिका #स्वतंत्र #संस्था #चिमणी #निर्णय #योग्यवेळी #आयुक्त #शीतलतेलीउगले
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सरकारची कामे सांगा, सरकारला कामाला लावू नका; बाबरीवरून अमित शहांनी दिली चंद्रकांतदादांना तंबी
Next Article लगाम लावाच…आता नाही सहन होत…

Latest News

Gleichwohl dies Markt nv casino stieg erst inoffizieller mitarbeiter fruhen nineteen
Top News December 5, 2025
По какой причине мозг выявляет паттерны даже и в хаосе
Top News December 5, 2025
По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Зачем человек превозносят душевные подъемы
Top News December 5, 2025
По какой причине человеческий разум откликается на непредвиденные успехи чрезвычайно интенсивно
Top News December 5, 2025
Из-за чего человек дорожат эмоциональные пики
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?