Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बेकायदेशीर बांधकाम परवाना प्रकरण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

बेकायदेशीर बांधकाम परवाना प्रकरण

admin
Last updated: 2025/03/20 at 5:55 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर – येथील सोलापूर महानगरपालिका बांधकाम परवाना विभागातील सहा अभियंता झाकीर नाईकवाडी, कनिष्ठ अभियंता श्रीकांत खानापुरे रा. सोलापूर यांनी सोलापूर येथील सत्र न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल केला असून, सदर प्रकरणात नाईकवाडी व खानापुरे यांनी सरकार पक्षाने महानगरपालिकेतील ऑनलाईन बांधकाम परवाना संदर्भातील सर्व कार्यालयीन अध्यादेष, परिपत्रके दाखल करावेत अशी मागणी अर्जाद्वारे न्यायालयामध्ये केलेली आहे. सदर आरोपीनी कोणतेही गैरकृत्य केलेले नाही जी.आर प्रमाणे, परिपत्रक प्रमाणे काम केलेले आहे हे त्यातून स्पष्ट होणार आहे, त्यामुळे ते सर्व परिपत्रके कोर्टासमोर येणे गरजेचे आहे. सदर कागदपत्रे मागण्याच्या अर्जावर न्यायालयाने सरकारी वकिलांचे म्हणणे मागवलेले आहे..

थोडक्यात हकीकत अशी की, जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 यादरम्यान महापालिकेतील बांधकाम परवाना विभागातील सहाय्यक अभियंता झाकीर नाईकवाडी व कनिष्ठ अभियंता खानापुरे हे महापालिकेच्या बांधकाम विभागातील अधिकारी म्हणून काम पाहत होते त्या काळात त्यांनी अधिकार नसताना बांधकाम परवाने दिले व महापालिकेचे नुकसान केले. याप्रकरणी बांधकाम विभागाचे अभियंता बसवराज मठपती यांनी पोलिसात तक्रार दिली होती सदरकामी 18 फेब्रुवारी रोजी सदर बझार पोलिसांनी नाईकवाडी आणि खानापुरे यांना अटक केली होती.करून सोलापूर येथील न्यायाधीश श्री भंडारी यांनी दोघांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर नाईकवाडी व खानापुरे यांनी एडवोकेट शशी कुलकर्णी यांचे मार्फत सोलापूर येथील सत्र न्यायालय मध्ये जामीन अर्ज दाखल केलेला आहे.

सदर कागपत्रे मागणीच्या अर्जावर म्हणणे दाखल करण्यासाठी पुढील सुनावणी सत्र न्यायाधिश श्री मोहिते साहेब यांचे समोर दि. 21/03/2025 रोजी होणार आहे. सदर कामी आरोपींतर्फे ॲड. शशी कुलकर्णी. ॲड. गुरुदत्त बोरगावकर, ॲड. आदित्य अदोने, ॲड. प्रणव उपाध्ये हे काम पाहत आहेत.

You Might Also Like

ग्रुपने लालपरी बुक करा; कमी तिकिटात विठ्ठल दर्शनाला जा

राहुल गांधींना मिळाला नवा सरकारी बंगला

आदिवासी समाजाच्या गावात १७ प्रकारच्या योजना राबविणार – मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धरणगावात ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

अफगाणिस्तानच्या पश्चिम भागात ४.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article निवडणुकीत महिला उमेदवाराच्या नावात बदल आता शक्य
Next Article बाबो! कसलं धाडस ‘खाकी’ वर्दी वर थुंकुन हात उचलला !

Latest News

ग्रुपने लालपरी बुक करा; कमी तिकिटात विठ्ठल दर्शनाला जा
महाराष्ट्र June 20, 2025
राहुल गांधींना मिळाला नवा सरकारी बंगला
महाराष्ट्र June 20, 2025
आदिवासी समाजाच्या गावात १७ प्रकारच्या योजना राबविणार – मुख्यमंत्री
महाराष्ट्र June 20, 2025
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धरणगावात ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन
महाराष्ट्र June 20, 2025
अफगाणिस्तानच्या पश्चिम भागात ४.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
महाराष्ट्र June 20, 2025
शासकीय अधिकाऱ्यांनी मनात अपेक्षा न ठेवता काम करावे – हसन मुश्रीफ
देश - विदेश June 20, 2025
पंढरपूरातील चंद्रभागा नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू
सोलापूर June 20, 2025
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आघाडीचा लवकरच निर्णय – शरद पवार
राजकारण June 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?