Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘पाम वाइन’नव्हे, जीवघेणी कृत्रिम ताडीच; दुकानांचे परवाने रद्द करा!
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

‘पाम वाइन’नव्हे, जीवघेणी कृत्रिम ताडीच; दुकानांचे परवाने रद्द करा!

Surajya Digital
Last updated: 2022/01/04 at 10:02 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

साेलापूर : ‘पाम वाइन’ ( palm wine) च्या नावाने येणाऱ्या विषारी ताडीच्या  (lethal artificial)  दुकानांना युवक संघटनांनी विराेध केला. आज मंगळवारी जिल्हा प्रशासनाला निवेदने देऊन त्याच्या विराेधातील असंताेष मांडला. सर्व दुकानांना दिलेले परवाने (shop licenses) रद्द करावीत, या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा दिलाय.

शासनाच्या नव्या ताडी धाेरणानुसार राज्य उत्पादन शुल्क (State excise duty)  खात्याने जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून शहरात ३२ ताडी दुकानांचा इ-लिलाव केला. शहराच्या पूर्वभागात ही दुकाने सुरू हाेत आहेत. लिलावातून ज्यांनी दुकाने मिळवली, त्यांनी गुपचूप दुकानांची उभारणी केली. परिसरातील नागरिकांनी उत्सुकतेपाेटी चाैकशी केल्यानंतर नियाेजित ताडी दुकाने असल्याचे कळले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी सुरू झाल्या. परिसरातील नागरिकांच्या संमतीविना या दुकानांना परवाने दिलेच कसे? हा त्यांचा मुख्य प्रश्न आहे.

Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

पद्मशाली युवक संघटनेच्या ( Padmashali youth organization ) शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांची भेट (meet) घेऊन निवेदन दिले. त्यात म्हटले की, ताडझाडे नसल्यानेच २०१७ मध्ये शासनमान्य ताडी दुकाने बंद करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर ४ वर्षांतच ३८ हजार ३८३ झाडे कुठून आली? त्यातून किती ताडी मिळते? ती ग्राहकाच्या हाती निर्भेळ देण्याची हमी काेण घेणार? असे अनेक प्रश्न उपस्थित केले. (Toxic palms)

संघटनेच्या मागणीसह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या

यावेळी संघटनेचे अध्यक्ष राकेश पुंजाल, सचिव शेखर कटकम, साईराम बिर्रू, सतीश चिटमिल, श्रीनिवास काेंपेली आदी उपस्थित हाेते.

* शाळा, मंदिरे, महामार्ग असे काही नाही दिसले?

शहरातील ३२ पाम वाइनच्या दुकानांना परवाने मिळाल्यानंतर कामगारबहुल भागात ही दुकाने तयार हाेत आहेत. ज्या परिसरात दुकानांची उभारणी झाली तिथे काही अंतरावरच शाळा, मंदिर, महामार्ग, दवाखाने, महिला विडी कामगारांचे कारखाने, औद्याेगिक वसाहती आहेत. या जागांची पाहणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली नाही काय? असेल तर त्यांना या बाबी दिसलेल्या नाहीत? तक्रार करणाऱ्या नागरिकांचे जबाब घेत असल्याचे उत्पादन शुल्क अधीक्षक सांगतात. परवाना मंजूर करण्याच्या अधीच परिसरातील नागरिकांची संमती का मिळवली नाही? असे अनेक प्रश्न संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडले.

“पाम वाइन विक्रीच्या विराेधात अनेक तक्रारी आल्या. त्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला लेखी कळवण्यात येतील. शिवाय राज्य शासनालाही सामान्य नागरिकांच्या या भावना कळवू.”

– शमा पवार, निवासी उपजिल्हाधिकारी

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #palmwine #lethal #artificial #Immediately #Revoke #shop #licenses!, #पामवाइन #जीवघेणी #कृत्रिम #ताडी #दुकान #परवाने #रद्द
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोशल मिडियावर नाराजीचा सूर; सिध्दरामेश्वर यात्रेसाठी आता लोकप्रतिनिधींची धावपळ सुरू
Next Article अनाथांच्या माई सिंधुताई सपकाळ यांचे निधन

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?