Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: लाइव्ह मीटिंगमध्ये बायको किस करायला आली अन्…
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

लाइव्ह मीटिंगमध्ये बायको किस करायला आली अन्…

Surajya Digital
Last updated: 2021/02/18 at 4:10 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : कोरोना काळातील ‘वर्क फ्रॉम होम’ करतानाचे अनेक मजेशीर प्रसंग व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. याला ‘वर्क फ्रॉम होम संकटात’ असे कॅप्शन त्यांनी दिले आहे. यामध्ये एक जण लाइव्ह मीटिंगमध्ये असताना त्याची बायको मागून येते व त्याला ‘किस’ करण्याचा प्रयत्न करते. त्यावेळी तो पत्नीला रागावतो. पण पत्नी हसून तिथून निघून जाते.

हा व्हिडिओ १३ फेब्रुवारीला शेअर करण्यात आला होता, तेव्हापासून आतापर्यंत हजारो जणांनी व्हिडिओ पाहिला असून त्यावर युजर्सच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत

करोना महामारीच्या संकटामुळे बहुतांश कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय दिला आहे. काही कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय चांगलाच आवडलाय, पण काही कर्मचाऱ्यांसाठी मात्र हा पर्याय मोठी डोकेदुखी ठरतोय.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

कुटुंबीयांसमवेस असताना ऑफिसचं काम करणं अनेकांसाठी अडचणीचं ठरतंय. गेल्या वर्षी झूम अ‍ॅपवरील व्हिडिओ मीटिंगचे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल झाले होते. आता एक नवीन व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होत असून यात लाइव्ह मीटिंग सुरू असताना एका व्यक्तीची पत्नी चक्क त्याला ‘किस’ करण्यासाठी येत असल्याचं दिसतंय. आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.

एक माणूस लाइव्ह मीटिंगमध्ये प्रेजेंटेशन देत असतानाच त्याची पत्नी मागून येते आणि त्याला ‘किस’ करण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात तो माणूस आपला चेहरा मागे घेतो आणि ‘मी ऑन एअर आहे’ असं म्हणत पत्नीला झापतो. पती लाइव्ह असल्याचं समजताच पत्नीला हसायला येतं आणि ती निघून जाते, व पती पुन्हा मीटिंगमध्ये सहभागी होतो. रुपिन शर्मा यांनी हा व्हिडिओ शेअर करताना ‘वर्क फ्रॉम होम संकटात’ असं मजेशीर कॅप्शन दिलं आहे.

You Might Also Like

‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल

राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!

ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले

युद्धविराम होताच इराणने भारताचे मानले जाहीर आभार

मोर्शीत चाकूच्या धाकावर फायनान्स कर्मचाऱ्यांना लुटले

TAGGED: #live #meeting #thewifecametokiss ..., #लाइव्हमीटिंगमध्ये #बायको #किस
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अमिताभ बच्चन-अक्षय कुमार यांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही- काँग्रेस
Next Article सोलापुरातही अवकाळी पाऊस, पांढरे सोने काळवंडले, द्राक्षांचे मणी तडकले

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?