Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भारताचे ५ लढाऊ विमाने पाडल्याचा पाकिस्तानचा दावा भारताने फेटाळला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

भारताचे ५ लढाऊ विमाने पाडल्याचा पाकिस्तानचा दावा भारताने फेटाळला

admin
Last updated: 2025/05/08 at 2:35 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

लाहोर , 8 मे (हिं.स.)।भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळ उध्वस्त केले आहे.यानंतर आता पाकिस्तानने भारताचे ५ लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला आहे.पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी संसदेत याबाबत माहिती दिली आहे.परंतु भारताने हा दावा फेटाळून लावला आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सांगितले की, मी आपले एअर चीफ जहीर बाबर यांना मी तुमच्याकडून, पाकिस्तनच्या संपूर्ण जनतेकडून सलाम करत आहोत की त्यांनी आणि त्यांच्या टीमने हिंदुस्तानच्या ५ लढाऊ विमानांना पाडले आहे. त्यात ३ राफेलचा समावेश आहे. हिंदुस्थाननेन जेव्हा रात्री पाकिस्तानवर हल्ला केला. पाकिस्तानमधील ६ शहरांना टार्गेट केले तेव्हा पाकिस्तानच्या एअर चीफने हे काम केले आहे.

भारताने पाकिस्तानमध्ये ८० विमाने पाठवली होती.यासाठी पाकिस्तानच्या तिन्ही सेना अनेक दिवसांपासून तयारी करत होत्या. ज्यामुळेच पाकिस्तानने भारताची लढाऊ विमाने पाडली, असा दावा त्यांनी केला आहे.परंतु भारताने हा दावा फेटाळला आहे. भारताच्या सैन्याने काल(दि.७) पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचे तिन्ही सैन्याचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ऑपरेशन सिंदूर’ नंतर युक्रेनकडून भारत , पाकिस्तानला संयमाचे आवाहन
Next Article अमेरिका, चीनसह बड्या देशांकडून त्यांच्या नागरिकांना भारत-पाकिस्तानात प्रवास न करण्याचा सल्ला

Latest News

Živa ruleta v spletnih igralnicah v Sloveniji – Vodnik za igralce
Top News December 5, 2025
Зачем мы останавливаемся на размеренные отдых
Top News December 5, 2025
Почему мы лучше запоминаем моменты риска, чем спокойные периоды
Top News December 4, 2025
Каким способом эмоциональные состояния воздействуют на личными решениями
Top News December 4, 2025
Насколько самоуверенность воздействует на восприятие достижений
Top News December 4, 2025
По какой причине разум обнаруживает связи даже в случайности
Top News December 4, 2025
Почему восприятие контроля так значимо для состояния индивида
Top News December 4, 2025
Underholdning Profftips Rulett Online: Alt du trenger å vite
Top News December 4, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?