Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पाचव्या कसोटीत भारताचे इंग्लंडसमोर ३७४ धावांचे लक्ष्य; जयस्वालचे शानदार शतक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
खेळ

पाचव्या कसोटीत भारताचे इंग्लंडसमोर ३७४ धावांचे लक्ष्य; जयस्वालचे शानदार शतक

admin
Last updated: 2025/08/03 at 4:12 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

लंडन, 3 ऑगस्ट – भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना लंडनमधील ओव्हल येथे सुरू आहे. भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी ३७४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दिवसाच्या अखेरीस इंग्लंडने दुसऱ्या डावात एका विकेटच्या मोबदल्यात ५० धावा केल्या आहेत. बेन डकेट ४८ चेंडूत ३४ धावांवर नाबाद आहे.

भारताचा दुसरा डाव ३९६ धावांवर संपला. त्याआधी इंग्लंडचा पहिला डाव २४७ धावांवर, तर भारताचा पहिला डाव २२४ धावांवर संपला होता. त्यामुळे इंग्लंडला २३ धावांची आघाडी मिळाली होती. अंतिम विजयासाठी इंग्लंडला आता अजून ३२४ धावा कराव्या लागतील.

३७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मोहम्मद सिराजने दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर जॅक क्रॉलीला बाद केले. क्रॉलीने ३६ चेंडूत १४ धावा केल्या. त्याने बेन डकेटसोबत पहिल्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली.

यशस्वी जयस्वालच्या शतकासह आकाशदीप, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात ३९६ धावा उभारल्या. पहिल्या डावात पिछाडीवर असतानाही भारतीय संघाने प्रभावी पुनरागमन केले आणि इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य उभे केले.

You Might Also Like

विराट कोहलीच्या सोशल मीडियावरील पोस्टची क्रिकेट जगतात चर्चा

आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता

शुभमन गिलकडून रोहित आणि विराटवर कौतुकांचा वर्षाव

महिला एकदिवसीय विश्वचषक : भारतीय संघाची विजयी सलामी

आशिया कपमध्ये २१ सप्टेंबर रोजी पुन्हा भारत पाकिस्तानमध्ये महामुकाबला

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान दुबईमध्ये आमने-सामने
Next Article ओलिसांची सुटका न झाल्यास युद्ध पुन्हा सुरु करू – इस्रायल लष्कर प्रमुख

Latest News

Почему переживание угрозы создает жизнь увлекательнее
Top News December 12, 2025
Отчего ожидание исхода порождает душевное стресс
Top News December 12, 2025
Почему человек имеют тенденцию выявлять закономерности в удаче
Top News December 12, 2025
Зачем человеку нравится играть с шансами
Top News December 12, 2025
Механизм действия механизм вознаграждения в мозговых структурах
Top News December 12, 2025
Механизм действия механизм поощрения в головном мозге
Top News December 12, 2025
Beste online Casinos Liste: Übersicht Top 25 Deutschland
Top News December 11, 2025
Отчего даже крохотный успех создает радость
Top News December 11, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?