Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भारतीय हवाई दलाला मिळणार ‘स्मार्ट वेपन’
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

भारतीय हवाई दलाला मिळणार ‘स्मार्ट वेपन’

admin
Last updated: 2025/06/18 at 7:36 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

हवेतून हवेत 100 किमी मारा करेल ‘एसएएडब्लू’

नवी दिल्ली, 18 जून (हिं.स.) : भारतीय हवाई दलाला लवकरच स्वदेशी स्मार्ट अँटी-एअरफील्ड वेपनची प्रगत आवृत्ती मिळणार आहे. हे शस्त्र एसयू-30 एमकेआयसह हवाई दलाच्या जवळजवळ सर्व लढाऊ विमानांच्या ताफ्यावर बसवता येईल. या शस्त्रामुळे हवाई दलाची ताकद आणखी वाढेल.

स्मार्ट अँटी-एअरफील्ड वेपन (एसएएडब्ल्यू) हा एक प्रकारचा बॉम्ब आहे, जो हवेतून सोडला जातो. एसएएडब्लू 100 किलोमीटर अंतरावरही अचूकतेने लक्ष्य गाठू शकतो. हा बॉम्ब उपग्रहाद्वारे निर्देशित केला जातो. या बॉम्बसाठी भारतीय हवाई दलाच्या प्रस्तावावर लवकरच संरक्षण मंत्रालयाकडून चर्चा होण्याची अपेक्षा आहे.एसएएडब्ल्यू संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) तयार केला आहे. हा बॉम्ब स्वदेशी पद्धतीने विकसित आणि डिझाइन केला आहे आणि त्याचे वजन 120 किलो आहे.

एसएएडब्ल्यू हे हैदराबाद येथील डीआरडीओच्या संशोधन केंद्र (आरसीआय) येथे स्वदेशी पद्धतीने डिझाइन आणि विकसित केले गेले आहे. त्याचा उद्देश शत्रूच्या एअरबेसमध्ये असलेले रडार, बंकर, धावपट्टी, टॅक्सी ट्रॅक इत्यादी गोष्टी क्षणार्धात नष्ट करणे आहे. हे स्टँड ऑफ वेपन पाकिस्तानमधील बालाकोट एअरस्ट्राइकमध्ये वापरल्या गेलेल्या स्टँड ऑफ वेपनसारखेच आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बिहार : वीज कोसळून 12 जणांचा मृत्यू
Next Article जमियत उलेम-ए-हिंद कडून जातीय जनगणनेचे समर्थन

Latest News

По какой причине мозг выявляет паттерны даже и в хаосе
Top News December 5, 2025
По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Зачем человек превозносят душевные подъемы
Top News December 5, 2025
По какой причине человеческий разум откликается на непредвиденные успехи чрезвычайно интенсивно
Top News December 5, 2025
Из-за чего человек дорожат эмоциональные пики
Top News December 5, 2025
Почему удовольствие связано с ощущением роста
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?