Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंग होणार सरकारी अधिकारी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
खेळ

भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंग होणार सरकारी अधिकारी

admin
Last updated: 2025/06/26 at 4:08 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

लखनऊ, 26 जून (हिं.स.)

भारतीय

क्रिकेटपटू रिंकू सिंग सरकारी अधिकारी होणार आहे. खासदार प्रिया सरोज यांच्याशी

झालेल्या साखरपुड्यानंतर काही दिवसांतच उत्तर प्रदेश सरकार रिंकू सिंगला ही भेट

देणार आहे. आंतरराष्ट्रीय पदक विजेता थेट भरती नियम २०२२ अंतर्गत रिंकू सिंगला

प्राथमिक शिक्षण अधिकारी अर्थातच बीएसए बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्राथमिक शिक्षण संचालकांनी या संदर्भात एक आदेश देखील जारी केला आहे.

उत्तर

प्रदेश सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला गौरव मिळवून देणाऱ्या खेळाडूंसाठी एक

नवीन धोरण लागू केले होते. या धोरणाअंतर्गत रिंकू सिंगला जिल्हा प्राथमिक शिक्षण

अधिकारी पदही देण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच भारताच्या या फलंदाजाचे ८ जून

रोजी समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांच्याशी साखरपुडा झाला होता. लखनऊमध्ये

झालेल्या या समारंभात अखिलेश यादव आणि जया बच्चन यांच्यासह अनेक पाहुणे उपस्थित

होते.

२०२५ आयपीएल हंगामात रिंकू

सिंग शेवटचा स्पर्धात्मक क्रिकेट खेळताना दिसला होता. त्याने

संपूर्ण हंगामात कोलकाता नाईट रायडर्ससाठी १३ सामन्यांमध्ये फक्त २०६ धावा केल्या

होत्या. तर रिंकू सिंगने आतापर्यंत एकूण ५९ आयापीएल सामन्यांमध्ये १,०९९ धावा केल्या आहेत.

You Might Also Like

भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी

दिग्वेश राठीच्या फिरकीची कमाल, ५ चेंडूत ५ फलंदाजांना केले बाद

बंगळुरूसारखी चेंगराचेंगरी टाळण्यासाठी बीसीसीआयकडून त्रिसदस्यीय समिती

आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला मिळाले सुवर्णपदक

लखनौला हरवून आरसीबी क्वालिफायर १ मध्ये दाखल

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article युद्धविराम होताच इराणने भारताचे मानले जाहीर आभार
Next Article विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?