Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राज्यपालांच्या हस्ते उद्योगपती डॉ. अभय फिरोदिया सन्मानित
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

राज्यपालांच्या हस्ते उद्योगपती डॉ. अभय फिरोदिया सन्मानित

admin
Last updated: 2025/06/16 at 4:35 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

मुंबई, 16 जून (हिं.स.) : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते फोर्स मोटर्सचे अध्यक्ष उद्योगपती डॉ. अभय फिरोदिया यांना अलीकडेच अरुत्चेलवर डॉ. एन. महालिंगम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे डॉ. फिरोदिया यांना हा पुरस्कार समारंभपूर्वक देण्यात आला.

कुमारगुरू इन्स्टिट्यूशन्स, कोईम्बतूर यांनी संस्थापक तथा उद्योगपती डॉ. एन. महालिंगम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिक्षण, उद्योग, समाजसेवा इत्यादी क्षेत्रांच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीत मोलाचे योगदान दिलेल्या प्रतिष्ठित व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी सन २०१४ साली या पुरस्काराची स्थापना केली होती.

यावेळी कुमारगुरु इन्स्टिट्यूशन्सचे अध्यक्ष बी. के. कृष्णराज वानवरायार, उपाध्यक्ष एम. मणिकम, कार्याध्यक्ष शंकर वानवरायार, एम.बालसुब्रमण्यम तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि निमंत्रित उपस्थित होते.

—————

You Might Also Like

महाराष्ट्रासह १६ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

मोदी सरकारने ११ वर्षांत देशाच्या सीमेसह अर्थव्यवस्था मजबूत केली – प्रविण दरेकर

शाळा हे संस्कार घडविणारे मंदिर – उपमुख्यमंत्री शिंदे

सरकारी योजनांचे दरवाजे ५५० भटके विमुक्तांना खुले

राज्यातील धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे – उपसभापती नीलम गोऱ्हे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article माजी सैनिकांच्या मागण्यांचा सुधारित प्रस्ताव सादर करावा – मंत्री शंभूराज देसाई
Next Article शाळेच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत

Latest News

महाराष्ट्रासह १६ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा
महाराष्ट्र June 16, 2025
मोदी सरकारने ११ वर्षांत देशाच्या सीमेसह अर्थव्यवस्था मजबूत केली – प्रविण दरेकर
महाराष्ट्र June 16, 2025
शाळा हे संस्कार घडविणारे मंदिर – उपमुख्यमंत्री शिंदे
महाराष्ट्र June 16, 2025
सरकारी योजनांचे दरवाजे ५५० भटके विमुक्तांना खुले
महाराष्ट्र June 16, 2025
विद्यार्थ्यांनी आवडीच्या विषयामध्ये करिअर करावे- आ. संग्राम जगताप
Top News June 16, 2025
राज्यातील धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे – उपसभापती नीलम गोऱ्हे
महाराष्ट्र June 16, 2025
पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान
देश - विदेश June 16, 2025
इराणमध्ये अडकले १५०० भारतीय विद्यार्थी, सरकार आणणार मायदेशी
देश - विदेश June 16, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?