Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: चिंताजनक ! कोरोना डेल्टा प्लसची 21 जणांना लागण, राज्यात पहिला मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

चिंताजनक ! कोरोना डेल्टा प्लसची 21 जणांना लागण, राज्यात पहिला मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2021/06/25 at 7:02 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने रत्नागिरी जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याची माहिती दिली. मृत व्यक्ती 80 वर्षांची महिला असून ती संगमेश्वरमधील रहिवासी होती. तसेच राज्यात सध्या डेल्टा व्हेरिएंटचे 21 रुग्ण आहेत. दरम्यान देशातील 6 राज्यात कोरोनाचा हा प्रकार आढळला आहे. याआधी मध्य प्रदेशात यामुळे एकाचा मृत्यू झाला होता. केंद्राने यासंदर्भात अलर्ट केले आहे.

राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचं वाढतं प्रमाण आणि काही जिल्ह्यात डेल्टा प्लस विषाणू आढळल्याच्या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारन निर्बंध शिथिल करण्याच्या नियमात बदल केले आहेत.याबाबतच्या नियमावलीनुसार सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

— आकाशवाणी समाचार छत्रपती संभाजीनगर (@airnews_arngbad) June 25, 2021

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहा:कार माजवला होता. ऑक्सिजन बेड आणि इतर अपुऱ्या वैद्यकीय सुविधांमुळे या काळात अनेकांना आपले प्राण गमावले लागले. सध्या देशातील परिस्थिती सर्वसाधारण होण्याच्या मार्गावर असताना आता देशावर डेल्टा प्लस व्हेरियंटचे  संकट घोंघावत आहे. त्यातच महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरियंटचा पहिला बळी गेल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आणीबाणीला 46 वर्ष पूर्ण, नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी केले ट्वीट, भाजपमध्ये ट्वीटवर ट्वीट, 'तो' दिवस ठरला होता देशासाठी 'काळा दिवस'
https://t.co/Ax4jVtYr4j

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 25, 2021

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरची रहिवासी असलेल्या एका 80 वर्षांच्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. या वृद्ध महिलेला डेल्टा प्लस विषाणूची लागण झाली होती. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मृत महिलेला इतरही आजार होते, अस राजेश टोपे यांनी सांगितलं.

अभिनेत्री पायल रोहतगीला अटक, याआधीही झाली होती अटक https://t.co/hkl2gCMrlC

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 25, 2021

राज्यातील सात जिल्ह्यांत डेल्टा प्लस व्हेरिएंटचे 21 रुग्ण आढळल्याने काहीसे भीतीचे वातावरण पसरले असून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या सर्व रुग्णांवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. सर्वांना लगेचच विलगीकरणात ठेवण्यात आलेले आहे. यातील काही रुग्ण बरे झालेले असून डेल्टा प्लसची लागण अद्याप एकाही लहान मुलास झालेली नाही, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

मुंबई, नागपुरात ईडीचे छापे; अनिल देशमुख गेले कुठे? https://t.co/S5ACY7z0Fn

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 25, 2021

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, आत्तापर्यंत 3 हजार 400 नमुन्यांपैकी 21 केसेसमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट सापडला आहे. राज्यातील 7 जिल्ह्यात करोनाच्या डेल्टा प्लस प्रकारातील 21 रुग्ण आढळून आले आहेत. हे प्रमाण 0.005 टक्के आहे. त्यामुळे करोनाचा डेल्टा प्लस प्रकाराची गंभीर वाढ झाली नाही. मात्र हा काळजी करण्यासारखा विषय नसला तरी त्याचे गुणधर्म गंभीर असल्याचं टोपे यांनी सांगितलं.

मुंबई मेट्रोमध्ये भरती, मिळणार घसघशीत पगार https://t.co/1vDclXWtEa

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 25, 2021

You Might Also Like

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

TAGGED: #Worrying #infection #CoronaDeltaPlus #firstdeath #instate, #चिंताजनक #कोरोना #डेल्टाप्लसची #लागण #राज्यात #पहिला #मृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आणीबाणीला 46 वर्ष पूर्ण, नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी केले ट्वीट
Next Article उमरग्याच्या नगराध्यक्षांना कारणे दाखवा नोटीस

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?