Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: जम्मू-काश्मिरात घुसखोरीचा प्रयत्न उधळला, दहशतवादी ठार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

जम्मू-काश्मिरात घुसखोरीचा प्रयत्न उधळला, दहशतवादी ठार

admin
Last updated: 2025/06/25 at 3:53 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

जम्मू, 25 जून (हिं.स.) : जम्मू-काश्मीरच्या राजौरी येथे सुरक्षा दलांनी पाकिस्तानचे नापाक मनसुबे हाणून पाडले आहेत. भारतीय सैन्याने घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडत एका दहशतवाद्याला ठार मारले आहे. यासोबतच, आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या भागात शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

पाकिस्तान जम्मू आणि काश्मीरमध्ये आपल्या नापाक कारवाया करण्यापासून मागे हटत नाहीये. त्याच वेळी, सुरक्षा दल त्यांना सतत चोख प्रत्युत्तर देत आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर, दहशतवादी पुन्हा एकदा खोऱ्यात सक्रिय होत आहेत. भारतीय सैन्याने मंगळवारी (24 जून) राजौरी जिल्ह्यातील केरी भागात नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानी दहशतवाद्यांचा मोठा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. , या कारवाईदरम्यान एक दहशतवादी मारला गेला आहे आणि एक जखमी झाला आहे.

मारल्या गेलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याचा मृतदेह नियंत्रण रेषेजवळ पडला आहे. तर जखमी दहशतवादी पाकव्याप्त काश्मिरात पळून गेला. सुमारे तीन ते चार दहशतवाद्यांचा एक गट घनदाट जंगलाच्या आडून भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता, जो सुरक्षा दलांनी हाणून पाडला. खोऱ्यातील वाढत्या दहशतवादी कारवाया लक्षात घेता, सुरक्षा दलांनी राजौरी, पूंछ, सांबा आणि कठुआमध्ये शोध मोहीम सुरू केली आहे.

You Might Also Like

पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा

न्यायाबरोबर निसर्गाचे रक्षण देखील सामाजिक जबाबदारी – सत्र न्यायाधीश अंजू शेंडे

इराणने मोसादशी संबंध असलेल्या तीन गुप्तहेरांना दिली फाशी, ७०० जणांना अटक

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत ‘ब’ वर्गातुन उपमुख्यमंत्रील अजित पवार विजयी

विंग कमांडर अभिनंदन यांना पकडल्याचा दावा करणारा पाकिस्तानी मेजर टीटीपी हल्ल्यात ठार

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नीरज चोप्राने ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइकमध्ये सुवर्णपदक जिंकले
Next Article ऑपरेशन सिंधू : इराणमधून 282 भारतीय मायदेशी परतले

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?