Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर जिप प्राथमिक शाळेतील रिक्त शिक्षकांची माहिती पोर्टलवर अपलोड
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापूर जिप प्राथमिक शाळेतील रिक्त शिक्षकांची माहिती पोर्टलवर अपलोड

admin
Last updated: 2025/06/07 at 4:46 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर, 7 जून (हिं.स.)।

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून प्राथमिक शाळेतील रिक्त शिक्षकांची माहिती पोर्टलवर अपलोड केली आहे. त्यामुळे शिक्षकांच्या लवकरच जिल्हांतर्गत बदल्या होणार आहेत.जिल्ह्यात नऊ हजार 250 प्राथमिक शिक्षक आहेत. त्यातील नऊ हजार 61 शिक्षक सध्या कार्यरत आहेत. त्यातील जवळपास साडेचार हजार शिक्षक बदलीसाठी पात्र ठरले आहेत. त्यांची बदली शासनाच्या आदेशानुसार होणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहे.

दरम्यान, दहा दिवसांत नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या रखडणार असल्याचा अंदाज काही शिक्षक संघटनेतून व्यक्त होत आहे. मात्र, त्याआधीच शिक्षकांच्या बदल्या होणार असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाने सांगितले. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या अगोदर बदल्या होणार का हे येत्या काही दिवसात कळणार आहे.

—————

You Might Also Like

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान

पंढरपूरातील चंद्रभागा नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोमवारी सोलापुरातून गोव्याच्या दिशेने उडणार विमान
Next Article सुनील तटकरेंनी आधी राजीनामा द्यावा, मग मी देतो – महेंद्र थोरवे

Latest News

ओडिशा : अफगाण घुसखोराला अटक
महाराष्ट्र June 23, 2025
सोने तस्करी प्रकरणी मुंबईत दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
महाराष्ट्र June 23, 2025
मुंबई : लोकलमध्ये मोटरमन केबिनमध्ये असणार आता सीसीटीव्ही कॅमेरा
महाराष्ट्र June 23, 2025
पंतप्रधान मोदींनी कलम ३७० हटवून डॉ. मुखर्जी यांचा संकल्प पूर्णत्वास नेला – रविंद्र चव्हाण
महाराष्ट्र June 23, 2025
मुंबई : फिल्म सिटीमध्ये हिंदी मालिकेच्या सेटवर भीषण आग
महाराष्ट्र June 23, 2025
ऑलिंपियन ललित उपाध्यायची आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती
देश - विदेश June 23, 2025
इस्रायल- इराण युद्धाचा परिणाम भारताच्या एलपीजी गॅसवर होणार
देश - विदेश June 23, 2025
सीरियाच्या दमास्कस चर्चमध्ये बॉम्बस्फोटात २२ जणांचा मृत्यू
देश - विदेश June 23, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?