Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: इंग्लंडमधील नाण्यांवरही महात्मा गांधींचा फोटो झळकणार; ब्रिटिश अर्थमंञालयाने केली शिफारस
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
अर्थाअर्थ

इंग्लंडमधील नाण्यांवरही महात्मा गांधींचा फोटो झळकणार; ब्रिटिश अर्थमंञालयाने केली शिफारस

Surajya Digital
Last updated: 2020/08/03 at 6:47 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

लंडन : भारताच्या प्रत्येक चलनी नोटांवर महात्मा गांधी यांचा फोटो छापण्यात येतो. आता भारतीय नोटांप्रमाणेच इंग्लंडमधील नाण्यांवरही महात्मा गांधी यांचा फोटो दिसणार आहे. अर्थमंत्री ऋषी सुनक यांच्या कार्यालयाने यासंदर्भात माहिती दिली.

कार्यालयाने म्हटले आहे, की कृष्ण वर्णीय व्यक्ती, महात्मा गांधी भारतीय वंशाचे ब्रिटिश हेर नूर इनायत खान आणि जमैकन ब्रिटिश नर्स मैरी सीकोल यांच्या योगदान प्रित्यार्थ, त्यांचे छायाचित्र असलेली नाणी जारी करण्यात येतील.

इंग्लंडचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी यासंदर्भात रॉयल मिंट अ‍ॅडव्हाजरी कमिटीला एक पत्र लिहिले आहे. यात या समुदायांशी संबंधित लोकांच्या योगदानाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात यावे, असे सांगण्यात आले आहे.
ब्रिटनच्या ट्रेझरीच्या वतीने जारी करण्यात आलेल्या एका निवेदनात महात्मा गांधींचे चित्र असलेले एक नाणे जारी करण्यासंदर्भात विचार करत आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

ब्रिटिश नाण्यावर महात्मा गांधी यांच्या छायाचित्रासंदर्भात ऑक्टोबर 2019 मध्ये माजी मंत्री साजिद जाविद यांनी सर्वप्रथम विचार मांडला होता. सुनक यांनी हे पत्र ‘वुई टु बील्ट ब्रिटेन’ (आम्ही ब्रिटन घडवला) कॅम्पेनच्या समर्थनार्थ लिहले आहे. ज्यात ब्रिटिश चलनावर कृष्णवर्णीय व्यक्तींना प्रतिनिधित्व देण्याची मागणी केली जात आहे. कॅम्पेनचे नेतृत्व करणाऱ्या जेहरा जाहिदी यांना लिहीलेल्या या पत्रात म्हटले आहे की, कृष्णवर्णीय, आशियन आणि इतर अल्पसंख्याक समाजाने युनायटेड किंगडमच्या इतिहासात मोठे योगदान दिले आहे.

सुनक यांनी पुढे लिहिले, की, मी आज रॉयल मिट अ‍ॅडव्हायजरी कमिटीच्या प्रमुखांना लिहित आहे आणि त्यांना यावर विचार करावा, असे आवाहन करत आहे. सुनक यांच्या कार्यालयाने पुष्टी केली आहे, की कमिटी सध्या महात्मा गांधींवर नाणे आणण्याचा विचार करत आहे.

You Might Also Like

Budget 2024 | 5 वर्षांत ग्रामीण भागात 2 कोटी घरे बांधली जाणार

बजेट ब्रेकिंग – 7 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना टॅक्स नाही

Ed action mobile company लोकप्रिय मोबाईल कंपनीवर ईडीची कारवाई; 5,551 कोटींची मालमत्ता जप्त

Corona / Reserve Bank कोरोना : आर्थिक नुकसानीवर मात करण्यासाठी भारताला २०३५ पर्यंत पहावी लागणार वाट

ठाकरे सरकार, मोदी सरकारची कर्मचाऱ्यांना भेट; महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवला

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article रियाने पलायन केले नाही, पोलिस तपासात सहकार्य; रियाच्या वकिलाचा दावा
Next Article संचालकाने रिलायन्सचे ९० टक्के शेअर गहाण ठेवून घेतले १०३ कोटीचे कर्ज; शेअर बाजाराला दिलेली माहिती

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?