Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अंत्यविधी उरकून परतताना भीषण अपघातात 3 महिलांचा मृत्यू, सहा महिला जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

अंत्यविधी उरकून परतताना भीषण अपघातात 3 महिलांचा मृत्यू, सहा महिला जखमी

Surajya Digital
Last updated: 2023/05/20 at 2:44 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

सोलापूर : अंत्यविधी उरकून घराकडे परतत असतानाजमावामध्ये ट्रक घुसून अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना पंढरपूरपासून जवळ असलेल्या टेंभुर्णी रोडवरील टाकळी पुनर्वसन गावानजीक रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. 3 women killed, 6 injured in fatal accident while returning from funeral Pandharpur Solapur

 

पंढरपूर तालुक्यात भीषण अपघात झाला आहे. सासऱ्याचा अंत्यविधी उरकून घराकडे परत निघालेल्या शोकाकुल महिलांच्या जमावात अचानक भरधाव ट्रक घुसला. यामध्ये  तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर 6 महिला जखमी झाल्या. ठार झालेल्या महिला अंत्यसंस्कार केलेल्या व्यक्तीच्या सुना आहेत.

 

ही घटना काल (21 मे ) रात्री 11 वाजता टाकली गुरसाळे येथे घडली आहे. गेनदेव गुटाळ यांचा अंत्यसंस्कार उरकून ते घरी जात होते. अपघातातील मृत 2 महिला गुटाळ यांच्या सुना आहेत.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

टाकळी गुरसाळे (ता.पंढरपूर) येथील गेनदेव गुटाळ यांचे शुक्रवारी (ता.19) ७ वाजता निधन झाले होते. त्‍यांच्यावर रात्री आकरा वाजण्याच्या सुमारास गुरसाळे गावच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर शोकाकुल महिला पंढरपूर – वेनेगाव रोडच्या बाजूने घराकडे परतत होत्‍या. यावेळी करकंब कडून भरधाव वेगाने येणारा मालट्रक महिलांच्या घोळक्यामध्ये घुसला.

 

या भीषण अपघातात मृत गुटाळ यांच्या दोन सुना हिराबाई भारत गुटाळ (वय 35 वर्षे) व मुक्ताबाई गोरख गुटाळ (वय 40 वर्षे) या ठार झाल्या. तिस-या मृत महिलेचे नाव समजू शकले नाही तर इतर सहा महिला गंभीर जखमी झाल्या. गुरसाळे येथे टाकळी जवळ पंढरपूर-वेणेगाव रस्यावर (शुक्रवार) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या घटनेचा अधिक तपास पंढरपूर तालुका पोलीस करत आहेत.

 

 

● हिरज येथे शेतमजुराचा मृत्यू
सोलापूर – शेतात झाडाखाली झोपलेल्या एका ३० वर्षीय शेतमजुराचा झोपेतच मृत्यू झाला . ही घटना हिरज (ता.उत्तर सोलापूर ) येथील प्रताप गायकवाड यांच्या शेतात गुरुवारी सकाळी उघडकीस आली.
राजू सिद्राम हाले ( वय ३० रा.औराद ता . दक्षिण सोलापूर ) असे मयत झालेल्या शेतमजुराजे नाव आहे. तो आपल्या पत्नी आणि दोन मुलासह हिरज येथील प्रताप गायकवाड यांच्या शेतात कामाला होता.  सकाळी तो शेतातील झाडाखाली झोपला होता. १० वाजेच्या सुमारास तो बेशुद्ध आढळल्याने त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले असतात तो उपचारापूर्वी मयत झाला. या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली.  हवालदार मोरे पुढील तपास करीत आहेत.

 

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #women #killed #injured #fatal #accident #returning #funeral #Pandharpur #Solapur, #अंत्यविधी #उरकून #पंढरपूर #भीषण #अपघात #महिला #मृत्यू #सहा #महिला #जखमी #सोलापूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article काँग्रेसचे पदाधिकारी राष्ट्रवादीत घेताना आघाडीचा धर्म आठवला नाही का? चेतन नरोटे यांचा सवाल
Next Article सोलापूर । सीआयडीच्या हातावर ‘तुरी’ देवून पीआयसह सात पोलीस पसार

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?