Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दिंडोरी – द्राक्षबागेत जखमी बिबट्या जेरबंद, वनविभागाचे दोन कर्मचारी जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

दिंडोरी – द्राक्षबागेत जखमी बिबट्या जेरबंद, वनविभागाचे दोन कर्मचारी जखमी

admin
Last updated: 2025/03/29 at 3:48 PM
admin
Share
2 Min Read
Oplus_16908288
SHARE

दिंडोरी, 29 मार्च (हिं.स.)।

:तालुक्यातील शिंदवड येथे द्राक्ष बागेत मुक्त संचार करणारा बिबट्या जेरबंद करण्यात यश आले आहे यावेळी बिबट्या जेरबंद करताना बिबट्याने हल्ला चढवला त्यामुळे दोन कर्मचारी जखमी झाले.

भाऊसाहेब बरकले यांच्या शेतात जनावरांसाठी गवत काढणीसाठी मनोज वाघमारे हा गेला होता त्यांने गवतात बिबट्या बघुन पळाला व सर्वांना सांगितले यावेळी बरकले यांनी इतरांना सांगुन बिबट्या असलेल्या ठिकाणी दुरुन पाहणी करत सदर माहिती ग्रामपंचायत सदस्य अमोल बरकले यांनी वरखेडा बिटचे ज्ञानेश्वर वाघ यांना दिली वाघ यांनी वरिष्ठांना कळवले व सर्व टिम घेऊन वाघ हे शिंदवड येथे पोहचले यावेळी बिबट्या जखमी असुन देखील हळुहळु चालुन बिबट्या शरद बरकले यांच्या शेतात पोहचला बिबट्या द्राक्षबागेच्या व कांद्याच्या बांधावर बसला होता.

बिबट्या बघण्यासाठी पुढे सरसावलेल्या अधिकाऱ्यांवर अचानक बिबट्याने हल्ला चढवला संरक्षक जाळी पुढे करत बचाव करण्याचा प्रयत्न केला सर्व वनअधिकारी कर्मचारी एकवटले आणि जखमी असलेले शांताराम शिरसाठ व आण्णा टेकनर यांनी बिबट्याला जाळीने पकडुन ठेवला परंतु बिबट्या जखमी असुन देखील आक्रमक होत असल्याने बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद करता येत नव्हता.यावेळी नाशिक येथुन डॉक्टरांची टिम पोहचली आणि बिबट्याला बेशुध्द केले त्यांनतर बिबट्या ला पिंजऱ्यात टाकण्यात आले व तात्काळ उपचार सुरु केले जखमी बिबट्याच्या पायाला दुखापत असल्याने त्याला पळता येत नव्हते तसेच उन्हामुळे बिबट्या आजारी पडला असुन त्याला शरद बरकले यांच्या शेतातच सावलीत नेवुन उपचार सुरु केले व सलाईन संपल्यानंतर बिबट्याचा ताप कमी झाल्यावर बिबट्याला वैद्यकीय उपचारांसाठी नेण्यात आले.

यावेळी डॉ हेमराज सुखवल,समर्थ महाजन,राकेश मोरे,तसेच उमेश वावरे उपवन संरक्षक पुर्व नाशिक,संतोष सोनवणे सहाय्यक वन संरक्षक ,सुशांत पाटील वनपरिक्षेत्र अधिकारी,रामचंद्र तुंगार वनपरिमंडळ अधिकारी वणी ,आण्णा टेकनर वनरक्षक,न्यानेश्नर वाघ,हेमराज महाले,जयराम शिरसाठ,शांताराम शिरसाठ,परसराम भोये कर्मचारी,यावेळी वनविभागाने मोठी कामगिरी पार पाडली. शिंदवडच्या तरुणांचे मोठे सहकार्य मिळाले.शिंदवड ग्रामस्थ यांनी वनविभागाचे व रेस्कीव टीम डॉ सखवल यांचे आभार मानले.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अहिल्यानगर जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी भारतीय जैन संघटना सज्ज
Next Article राहुरी शहरात शांतता राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे – राधाकृष्ण विखे पाटील

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?