Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बँकेतून सोन्याची नाणी खरेदी करु नका; तोटा होणार, वाचा सविस्तर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
अर्थाअर्थ

बँकेतून सोन्याची नाणी खरेदी करु नका; तोटा होणार, वाचा सविस्तर

Surajya Digital
Last updated: 2020/11/15 at 10:24 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : दीर्घ कालीन फायद्यासाठी सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक नेहमीच उपयोगी ठरते. सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. याकरता तुम्ही गोल्ड ईटीएफ, सॉव्हरेन गोल्ड बाँड किंवा फिजिकल गोल्डमध्ये गुंतवणूक करू शकता. फिजिकल गोल्डमध्ये गुंतवणूक करताना तुमच्याकडे दागिने किंवा सोन्याची नाणी खरेदी करण्याचा पर्याय आहे. मात्र ग्राहकांनी बँकेकडून सोन्याची नाणी खरेदी करणे टाळले पाहिजे. त्याऐवजी तुम्ही तुमच्या ओळखीच्या आणि विश्वासाच्या सराफाकडून नाणी खरेदी करणे केव्हाही चांगले.

भविष्याचा विचार करता सोन्यामध्ये गुंतवणूक करताना दागिन्यांऐवजी नाणी खरेदी करणे अधिक फायद्याचे आहे. सोन्याची नाण्यातून तुम्हाला गरज असेल तेव्हा रोख रक्कम मिळवता येईल. त्याचप्रमाणे यांची विक्री करताना मेकिंग चार्ज किंवा वेस्टेज चार्ज आकारला जाणार नाही. सोन्याची नाणी दागिन्यांप्रमाणे कालांतराने काळी नाही पडत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सोन्याची नाणी तुम्ही सराफाव्यतिरिक्त बँकांमध्ये खरेदी करू शकता. बँकेत तुम्हाला 99.9 शुद्द 24 कॅरेट सोन्याची नाणी मिळतील. बँकेत केवायसी अपडेटेड असेल तर कोणत्याही वेळी तुम्ही बँकेच्या कोणत्याही शाखेतून सोन्याची नाणी खरेदी करू शकता. बँकांच्या वेबसाइटवरून देखील नाणी खरेदी करता येतात. मात्र ग्राहकांनी बँकेकडून सोन्याची नाणी खरेदी करणे टाळले पाहिजे.

* कसा तोटा होतो

बँकेत जी सोन्याची नाणी मिळतात ते खूप जास्त उच्च प्रतीची असतात. ही नाणी स्वित्झर्लंड किंवा अन्य पाश्चिमात्य देशातून आयात केली जातात. त्यामुळे बँकांकडून ही नाणी बाजार भावापेक्षा 7 ते 10 टक्के अधिक दराने विकली जातात. त्यामुळे गुंतवणुकीच्या हिशोबाने बँकेकडून सोन्याची नाणी खरेदी करणे फायद्याचे नाही आहे. त्याचप्रमाणे तुम्ही परत ही नाणी बँकेकडे विकू शकत नाहीत. कारण बँक सोने खरेदीचा व्यवहार करत नाही.

बँकेकडून खरेदी केलेली सोन्याची नाणी जर तुम्ही एखाद्या सराफाकडे विकायला गेलात तर तुम्हाला त्याचा बाजारभावच मिळेल. त्याचप्रमाणे तुम्हाला या  नाण्याच्या बदल्यात सहज रोख रक्कम देखील उपलब्ध होणार नाही. कारण मोठे आणि विश्वासू सराफ सोन्याची नाणी घेऊन कॅश देत नाहीत. तुम्हाला ज्वेलरीमध्ये ही नाणी एक्सचेंज करावी लागतील. आपात्कालीन परिस्थितीत तुम्हाला ही नाणी एखाद्या लोकल सराफाकडे विकावी लागली तर त्याला हवी ती किंमत तो तुम्हाला देऊ शकतो.

You Might Also Like

Budget 2024 | 5 वर्षांत ग्रामीण भागात 2 कोटी घरे बांधली जाणार

बजेट ब्रेकिंग – 7 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना टॅक्स नाही

Ed action mobile company लोकप्रिय मोबाईल कंपनीवर ईडीची कारवाई; 5,551 कोटींची मालमत्ता जप्त

Corona / Reserve Bank कोरोना : आर्थिक नुकसानीवर मात करण्यासाठी भारताला २०३५ पर्यंत पहावी लागणार वाट

ठाकरे सरकार, मोदी सरकारची कर्मचाऱ्यांना भेट; महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवला

TAGGED: #बँकेतून #सोन्याचीनाणी #खरेदीकरुनका #तोटाहोणार #वाचासविस्तर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमारच होणार विराजमान, उद्या घेणार शपथ
Next Article केंद्रीय कर्मचाऱ्यांना झटका, महागाई भत्त्यात वाढ नाही

Latest News

test
Top News December 5, 2025
Как страх неудачи повышает чувство азарта
Top News December 5, 2025
Gleichwohl dies Markt nv casino stieg erst inoffizieller mitarbeiter fruhen nineteen
Top News December 5, 2025
По какой причине мозг выявляет паттерны даже и в хаосе
Top News December 5, 2025
По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Зачем человек превозносят душевные подъемы
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?