Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आयपीएल २०२५ : आरसीबी विरुद्धच्या पराभवानंतर पंजाब किंग्ज आता क्वालिफायर-2 मध्ये खेळणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

आयपीएल २०२५ : आरसीबी विरुद्धच्या पराभवानंतर पंजाब किंग्ज आता क्वालिफायर-2 मध्ये खेळणार

admin
Last updated: 2025/05/30 at 4:45 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

चंदीगड, 30 मे (हिं.स.)। आयपीएल 2025 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात पंजाब किंग्जला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, या पराभवामुळे पंजाबचे आयपीएल स्वप्न संपुष्टात आलेले नाही.पंजाबकडे अजूनही अंतिम फेरीत पोहोचण्याची एक महत्त्वाची संधी आहे.

या सामन्यात पंजाबचा संपूर्ण संघ केवळ 101 धावांवर बाद झाला. आरसीबीने 8 विकेट्स राखून सहज विजय मिळवत अंतिम फेरीत मजल मारली. सुयश शर्मा आणि जॉश हेजलवूड यांच्या भेदक गोलंदाजीमुळे पंजाबच्या फलंदाजांची चांगलीच दाणादाण उडाली. परंतु, संघासाठी ही शेवटची संधी नव्हे. पंजाब किंग्ज आता क्वालिफायर-2 मध्ये खेळणार आहे, जिथे त्यांचा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील विजेत्याशी होणार आहे. हा सामना 1 जून रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्यात विजय मिळवणारा संघ 3 जून रोजी अंतिम फेरीत आरसीबीशी भिडणार आहे.

सामन्यानंतर पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला, ‘आपण लढाई हरलो आहोत, युद्ध नाही. संघ अजूनही एकत्र आहे आणि आम्ही अंतिम फेरी गाठण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू.’ पंजाब किंग्जच्या चाहत्यांसाठी ही आशेची किरण आहे. एक विजय आणि संघ आयपीएल 2025 च्या विजेतेपदाच्या शर्यतीत पुन्हा येईल.

You Might Also Like

“ट्रम्पची नोबेलसाठी शिफारस यासाठीच केली होती का…?”

कर्नाटक : सोशल मीडियावरील खोट्या बातम्यांना कायद्याने आळा घालणार

ऑपरेशन सिंदूरनंतर अजित डोवाल पहिल्यांदाच चीनला जाणार

पहलगाम हल्ला : दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या दोघांना अटक

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्र चिंतीत

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंजाबमध्ये फटाक्याच्या कारखान्यात मोठा स्फोट, ५ जणांचा मृत्यू
Next Article राष्ट्रवादीचे पुणे माजी शहराध्यक्ष दीपक मानकरांच्या मुलासह व्याह्यावर गुन्हा दाखल

Latest News

विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नका – चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र June 22, 2025
सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले
सोलापूर June 22, 2025
वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात
महाराष्ट्र June 22, 2025
संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट
सोलापूर June 22, 2025
सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा
सोलापूर June 22, 2025
सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान
सोलापूर June 22, 2025
“ट्रम्पची नोबेलसाठी शिफारस यासाठीच केली होती का…?”
देश - विदेश June 22, 2025
कर्नाटक : सोशल मीडियावरील खोट्या बातम्यांना कायद्याने आळा घालणार
देश - विदेश June 22, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?