Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आयपीएल : पंतप्रधान क्रिकेटर्सना म्हणाले, चार्टर्ड विमान वगैरे काही मिळणार नाही…
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळ

आयपीएल : पंतप्रधान क्रिकेटर्सना म्हणाले, चार्टर्ड विमान वगैरे काही मिळणार नाही…

Surajya Digital
Last updated: 2021/04/27 at 6:47 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : कोरोनामुळे ऑस्ट्रेलियन सरकारने आजपासून भारतातून येणाऱ्या विमानांवर बंदी घातलीय. यामुळे ख्रिस लिनने आयपीएल संपल्यानंतर चार्टर्ड विमान पाठवण्याची मागणी केली होती. यावर ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसन म्हणाले की, “IPL खेळत असलेल्या सर्वांना मायदेशी येण्यासाठी कुठलीही विशेष सुविधा दिली जाणार नाही. हा ऑस्ट्रेलिया संघाचा दौरा नाहीये. खेळाडू आपल्या वैयक्तिक करारानुसार स्पर्धा खेळण्यासाठी गेले आहेत.”

This is Australian cricketer Andrew Toe, who plays for Rajasthan Royals in the IPL, is a fast bowler, he has left the IPL on the grounds that millions of people in India are dying with corona and he is not getting hospital then BCCI, companies , #Resign_PM_Modi pic.twitter.com/pFucgbzxtF

— Parminder Singh (@Parmind74776100) April 27, 2021

भारतात कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. इथली परिस्थितीही दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन सरकार देशाच्या सीमा सील करण्याच्या विचारात आहे. यामुळे डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाला परत जाणार आहेत. इतकंच नव्हे तर IPL मध्ये उपस्थित असणारे प्रशिक्षक, कॉमेंटेटर तसंच जवळपास 30 ऑस्ट्रेलियन भारतातून मायदेशी परतण्यास उत्सुक आहेत. यापूर्वी 5 खेळाडू मायदेशी परतले आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

कोरोना रुग्णांमध्ये प्रत्येक दिवशी लक्षणीय वाढ होतेय. दिवसेंदिवस परिस्थिती अधिक बिकट होतीय. कुठे रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता जाणवतीय तर कुठे बेड मिळेनात… अशा सगळ्या भीतीच्या वातावरणात आयपीएलचं 14 वं पर्व सुरु आहे. अशावेळी कुणी आपल्या वैयक्तिक सुरक्षेच्या कारणास्तव तर कुणी कुटुंबीयांसाठी आयपीएल स्पर्धेला रामराम ठोकतंय.

Singa nadai potu…. 🎶

Back at the same 🪜with glorious memories of historical victories, right after a happy run at the Wankheden!#WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/hSQ4JxFwwB

— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 27, 2021

अगोदरच पाच खेळाडूंनी स्पर्धा अर्ध्यावरच सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. अशातच यात आणखी दोन मोठ्या खेळाडूंची भर पडतीय. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि दिल्लीचा खेळाडू स्टीव्ह स्मिथ मायदेशी परतण्यासंबंधीचं वृत्त आहे. वृत्तवाहिनीच्या बातमीनुसार हे दोघेही खेळाडू आयपीएलचं 14 वं पर्व अर्ध्यावरच सोडून मायदेशी परतणार आहे.

भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. इथली परिस्थितीही दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. सर्वांत जास्त काळ लॉकडाऊनमध्ये राहणाऱ्या ऑस्ट्रेलियन नागरिकांना आता पुन्हा लॉकडाऊनमध्ये राहावं लागू नये म्हणून ऑस्ट्रेलियन सरकार दक्षता घेत आहे. याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन सरकार देशाच्या सीमा सील करण्याच्या विचारात आहे. सरकारने हे पाऊल उचलण्याअगोदर आपण मायदेशी गेलेलं बरं, असा विचार ऑस्ट्रेलियन खेळाडू, समालोचक आणि प्रशिक्षक करत आहेत.

You Might Also Like

धोनीने मित्रांबरोबर साजरा केला ४४ वा वाढदिवस

विराट कोहलीचा पुतण्या क्रिकेटच्या मैदानात

जसप्रीत बुमराह लॉर्ड्स कसोटी सामन्यात खेळणार – शुभमन गिल

भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंग होणार सरकारी अधिकारी

भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी

TAGGED: #IPL #PMtells #cricketers #nottoget #charteredplane ..., #आयपीएल #पंतप्रधान #क्रिकेटर्सना #चार्टर्डविमान #वगैरे #काही #मिळणारनाही...
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article काँग्रेसने राष्ट्रवादीला झापले; ‘तीन पक्षाचे सरकार आणि घोषणा एकाकडून’
Next Article महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार

Latest News

पावसामुळे अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित
देश - विदेश July 30, 2025
crime
सोलापूर : शेतकऱ्याच्या १.०७ लाख रुपयांच्या ट्रॅक्टर अवजारांची चोरी
सोलापूर July 30, 2025
आयुष्यात कधीही भाजपसोबत जाणार नाही” – महादेव जानकरांचा स्पष्ट इशारा
राजकारण July 30, 2025
लष्कर-ए-तैयबाच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नव्हता – संयुक्त राष्ट्रांचा अहवाल
देश - विदेश July 30, 2025
जम्मू-काश्मीरमध्ये आयटीबीपी जवानांची बस सिंध नदीत कोसळली; सर्व जवान सुखरूप, चालक गंभीर जखमी
देश - विदेश July 30, 2025
पंतप्रधान मोदी २ ऑगस्ट रोजी वाराणसीतून किसान सन्मान निधीचा २०वा हप्ता वितरीत करणार
देश - विदेश July 30, 2025
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल गुरुवारी; सात आरोपींवर निर्णय
महाराष्ट्र July 30, 2025
ऑस्ट्रेलियात १६ वर्षांखालील मुलांसाठी यूट्यूबवर बंदी; सोशल मीडियावर सर्वप्रथम असा कायदा
देश - विदेश July 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?