Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: इराणच्या शिया धर्मगुरूंकडून ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्याविरुद्ध फतवा जारी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

इराणच्या शिया धर्मगुरूंकडून ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्याविरुद्ध फतवा जारी

admin
Last updated: 2025/06/30 at 2:58 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

तेहरान, 30 जून (हिं.स.)

इराणच्या

सर्वोच्च शिया धर्मगुरूने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे

पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याविरुद्ध ‘फतवा’ जारी केला आहे. यामध्ये त्यांना देवाचे

शत्रू म्हटले गेले आहे. ग्रँड अयातुल्ला नासिर मकरिम शिराजी यांच्या फतव्यात

जगभरातील मुस्लिमांना एकत्र येण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे इराणविरुद्ध

कारवाई करणाऱ्या अमेरिका आणि इस्रायलला धडा शिकवण्यासही सांगण्यात आले आहे.इराणच्या

इस्लामिक राजवटीविरुद्धच्या धमक्यांना उत्तर म्हणून हा फतवा काढण्यात आला आहे.

इराणने अलीकडेच इस्रायल आणि अमेरिकेशी १२ दिवसांचे युद्ध लढले आहे.

या ‘शत्रूंना’ त्यांच्या विधानांबद्दल आणि चुकांबद्दल

पश्चात्ताप करायला लावणे हे प्रत्येक मुस्लिमांचे कर्तव्य आहे असे, या फतव्यात

म्हटले आहे. या फतव्यानुसार, जर कोणत्याही मुस्लिमाला या तथाकथित

जिहादमध्ये अडचणी आल्या किंवा त्याचे नुकसान झाले तर त्याला स्वर्गात ‘देवाच्या मार्गात लढणारा’ म्हणून बक्षीस मिळेल.१३ जून रोजी सुरू झालेल्या १२ दिवसांच्या युद्धानंतर हा फतवा

काढण्यात आला आहे. इस्रायलने इराणवर बॉम्बहल्ला केला.ज्यामध्ये इराणी लष्करी कमांडर आणि

शास्त्रज्ञ ठार झाले. प्रत्युत्तरादाखल इराणने इस्रायली शहरांवर बॅलिस्टिक

क्षेपणास्त्रांनी हल्ला केला होता.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
Next Article ट्रम्प यांच्या ‘बिग ब्यूटीफुल’ विधेयकावर मस्क यांची पुन्हा एकदा जहरी टीका

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?