Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी ईशान किशनला संधी मिळण्याची शक्यता
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी ईशान किशनला संधी मिळण्याची शक्यता

admin
Last updated: 2025/05/15 at 2:49 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 15 मे (हिं.स.)।आयपीएल स्पर्धेनंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. एका बाजूला आयपीएल स्पर्धा पार पाडण्याची तयारी सुरु असताना दुसऱ्या बाजूला बीसीसीआय निवड समितीनं इंग्लंड दौऱ्यासाठी संघ बांधणीचा विचारही सुरु केलाय. या दौऱ्यात बऱ्याच दिवसांपासून संघाबाहेर असलेल्या इशान किशनला संधी मिळणार असल्याचे समोर येत आहे.

अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील बीसीसीआय निवड समितीने इंग्लंड दौऱ्यासाठी खास प्लान आखल्याचे समजते. भारतीय ‘अ’ संघात ईशान किशनची वर्णी लागण्याची शक्यता आहे. भारत ‘अ’ संघ या दौऱ्यात इंग्लंड लायन्स विरुद्ध २ अनौपचारिक कसोटी सामने खेळणार आहे. या दोन सामन्यातील पहिला सामना ३० मे रोजी नियोजित आहे. ईशान किशन आधी इंग्लंड दौऱ्यातील प्लॅनिंगचा भाग नव्हता. पण आयपीएलमधील दोन खेळाडूंच्या दुखापतीमुळे त्याच्यासाठी संधी निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

यासंदर्भातील माहितीनुसार आयपीएलच्या यंदाच्या हंगामात आरसीबी संघाचे नेतृत्व करताना दिसलेला रजत पाटीदार आणि याच संघातील देवदत्त पडिक्कल दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळेच इशान किशनला भारत ‘अ’ संघासोबत इंग्लंडची फ्लाइट पकडण्याची एक संधी निर्माण झालीये. इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणाऱ्या १४ सदस्यीय भारत ‘अ’ संघात आयपीएल प्लेऑफ्सच्या शर्यतीतून बाद झालेल्या संघातील खेळाडूंचा विचार करण्यात आल्याचेही समजते.

इशान किशनशिवाय देशांतर्गत क्रिकेटमध्ये खास छाप सोडणाऱ्या करून नायरलाही इंग्लंड दौऱ्यावर संधी मिळू शकते. तोही भारतीय ‘अ’ संघाकडून खेळताना दिसू शकते. याशिवाय नीतीश कुमार रेड्डी, अभिमन्यू ईश्वरन, ध्रुव जुरेल, शार्दुल ठाकूर, तनुश कोटियान, आकाश दीप, खलील अहमद, अंशुल कंबोज आणि मानव सुथार या खेळाडूंना संघात स्थान मिळू शकते.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article जयपूरचे सवाई मानसिंग स्टेडियम ​​ बॉम्बने उडवण्याची धमकी
Next Article पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची सियालकोटमधील पसरूर आर्मी कॅम्पला भेट

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?