Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘गेम ऑफ थ्रोन्स’ प्रमाणे इस्रायलने गुप्तपणे इराणी लष्करी कमांडरला मारले ठार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

‘गेम ऑफ थ्रोन्स’ प्रमाणे इस्रायलने गुप्तपणे इराणी लष्करी कमांडरला मारले ठार

admin
Last updated: 2025/06/28 at 4:12 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

जेरुसलेम 28 जून (हिं.स.) :

गेम

ऑफ थ्रोन्स-शैलीतील “रेड वेडिंग” ची आठवण करून देणाऱ्या एका गुप्त

हल्ल्यातइस्रायली लष्करी जनरल्सनी १३ जून रोजी

इराणच्या सर्वोच्च लष्करी कमांडरला संपवण्यासाठी नियोजित ऑपरेशन केले. हे ऑपरेशन

नार्नियासारखे ऑपरेशन होते. हे एक प्राणघातक मिशन होते ज्यामध्ये इराणच्या नऊ

प्रमुख अणुशास्त्रज्ञांची तेहरानमधील त्यांच्या घरी हत्या करण्यात आली.

वॉल

स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, इस्रायली लष्करी ऑपरेशन्स डायरेक्टरेटचे प्रमुख आणि हल्ल्याचे प्रमुख

शिल्पकार मेजर जनरल ओडेड बासियुक म्हणाले की, जेव्हा आम्ही या गोष्टीचे तपशीलवार

नियोजन करण्यास सुरुवात केली. तेव्हा ते काम करेल की, नाही हे जाणून घेणे खूप कठीण

होते. आणि निःसंशयपणे या कारवायांमुळे निर्विवाद लष्करी शक्ती म्हणून इस्रायलचे

स्थान मजबूत झाले आहे.

या

मोहिमेचा पाया एका रात्रीत रचला गेला नाही. तर हे सर्व १९९० च्या दशकाच्या मध्यात

सुरू झाले. जेव्हा इस्रायली गुप्तचरांनी पहिल्यांदा इराणच्या अण्वस्त्रे विकसित

करण्याचा प्रयत्न हाणून पाडला होता. हेरांच्या एका विशाल नेटवर्कपासून सुरू झालेली

ही मोहीम विनाशकारी मोहिमेत रूपांतरित झाली. आणि ज्याचा शेवट दोन अण्वस्त्र

संवर्धन सुविधांवर बॉम्बस्फोटात झाला आणि इराणी शास्त्रज्ञांचा नाश झाला.

यानंतरइस्रायलने ऑपरेशन लायन सुरू केले ज्यामध्ये

इस्रायली युद्ध विमानांनी इराणच्या अणु सुविधा, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कारखाने, प्रक्षेपण स्थळे आणि उर्वरित

नेतृत्वावर वारंवार बॉम्बहल्ला केला.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंतप्रधान मोदी २ ते ९ जुलै दरम्यान ५ देशांच्या दौऱ्यावर
Next Article भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?