Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आयएसएसएफ विश्वचषक :  मराठमोळ्या आर्याचा सांघिक प्रकारात सुवर्णवेध
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

आयएसएसएफ विश्वचषक :  मराठमोळ्या आर्याचा सांघिक प्रकारात सुवर्णवेध

admin
Last updated: 2025/06/15 at 3:17 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

म्युनिक, 15 जून (हिं.स.)।

भारतीय नेमबाज सुरुची फोगाट तीन ISSF

विश्वचषक

विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय ठरली होती. यानंतर अर्जुन बाबुता आणि आर्या बोरसे या भारतीय

जोडीने ISSF म्युनिक विश्वचषकात चीनच्या ऑलिंपिक स्टार

शेंग लिहाओ आणि वांग झेफेई यांच्यावर १७-७ असा विजय मिळवला.

नाशिकची रहिवासी असलेली २२ वर्षीय आर्या बोरसने या

विश्वचषक हंगामात रुद्रांक्ष पाटीलसोबत दोनदा मिश्र संघाच्या अंतिम फेरीत प्रवेश

केला होता. २६ वर्षीय बबुता गेल्या वर्षी कैरो विश्वचषकात मिश्र संघाच्या अंतिम

फेरीत पोहोचली होती. पात्रता फेरीत बबुताने ३१७.७ गुण मिळवलेतर आर्या ३१७.५ गुण मिळवून चिनी जोडीविरुद्ध

सुवर्णपदकासाठी पात्र ठरली होती.

पदकतालिकेत चीनने चार सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदकांसह अव्वल स्थान

पटाकावलं. तर भारत दोन सुवर्ण आणि दोन कांस्यपदकांसह

तिसऱ्या स्थानावर राहिला. नॉर्वे दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्यपदकासह दुसऱ्या

क्रमांकावर आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मानव संसाधन विकास हीच खरी गुंतवणूक – मुख्यमंत्री
Next Article इस्रायलच्या हल्ल्यात इराणची संरक्षण मंत्रालय इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?