Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले विश्वास बारबोले यांना पाठबळ
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले विश्वास बारबोले यांना पाठबळ

Surajya Digital
Last updated: 2022/02/24 at 5:30 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

 

बार्शी : राष्ट्रवादीकडून लढा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बार्शीचे विश्वास बारबोले यांना पाठबळ दिले आहे.

आगामी निवडणूका राष्ट्रवादीकडून लढा, पक्ष आणि सरकार तुमच्या पाठीशी आहे. असे आश्वासन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांना त्यांच्या निवासस्थानी झालेल्या सहभोजनानंतर दिल्याचेे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. यावेळी पाटील यांच्यासोबत जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, कार्याध्यक्ष उमेश पाटील, वैरागचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर आदी उपस्थित होते. NCP State President Jayant Patil gave his support to Vishwas Barbole

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट..

वैराग येथे सदिच्छा भेट देवून बारबोले यांच्या निवासस्थानी सहभोजनासाठी आलेल्या पाटील यांचा बारबोले कुटुंबियांनी सत्कार केला. माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. तसेच पक्ष प्रवेशाचा मुहूर्त ठरल्याचेही कळते. या पार्श्वभूमीवर पाटील यांचे बारबोले यांच्या निवासस्थानी झालेले सहभोजन महत्वाचे मानले जात आहे.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, माजी नगरसेवक विनोद वाणी, कालिदास मुकटे, बाळासाहेब पवार, माजी नगरसेवक शंकर देवकर, शिरीष घळके, रोहित अवघडे, शुभम बारबोले, सुधीर बारबोले, अमर बारबोले, पंकज बारबोले व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #NCP #State #President #JayantPatil #support #VishwasBarbole, #राष्ट्रवादी #प्रदेशाध्यक्ष #जयंतपाटलांसह #खासदार #रक्षाखडसे #कोरोनाची #लागण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नवाब मलिकांवरील कारवाईचा निषेध, मंत्रालयात आंदोलन
Next Article आसरा रेल्वे ब्रीज रुंदीकरण; कुणाचे ओझे कुणाच्या खांद्यावर !

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?