Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अंगरक्षकांशी असलेले संबंध लपविण्यासाठी मोजले तब्बल १२ कोटी रुपये
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

अंगरक्षकांशी असलेले संबंध लपविण्यासाठी मोजले तब्बल १२ कोटी रुपये

Surajya Digital
Last updated: 2020/11/22 at 10:57 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

लंडन : जॉर्डनची राजकन्या आणि नंतर दुबईचा राजा शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम याची सहावी पत्नी हया बिन्त हुसैन हिचे तिच्या बॉडीगार्डशी प्रेमसंबंध होते. त्यांच्यात अनैतिक संबंध असल्याची बाब पुढे आली आहे. मात्र, ही गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवण्यासाठी राजकुमारी हया हिने त्यासाठी कोट्यवधी रुपये मोजले.

अंगरक्षकांशी असलेले संबंध लपविण्यासाठी तब्बल १२ कोटी रुपये तिला मोजावे लागल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, दुबईचा राजा शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम  यांने आपल्या या सहाव्या पत्नीला घटस्फोट दिला. घटस्फोटानंतर मुलांचा ताबा देण्याबाबत ब्रिटनच्या न्यायालयात घटला सुरु आहे. याबाबतची सुनावणी सुरु होती. या याचा हवाला देत ‘डेली मेल’ने हे वृत्त दिले आहे.

शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांने ह्याला तलाक दिला होता. राजकुमारी हया हिला काहीही न सांगता शरिया कायद्यानुसार राजाने तलाक दिला. २०१६ ते २०१८ दरम्यान, राजकुमारी हया हिचे प्रेमसंबंध होते. तिचा बॉडीगार्ड राजकुमारी हयासाठी तो काम करु लागला. ४६ वर्षीय राजकुमारी हया हिचे ब्रिटनच्या ३७ वर्षीय बॉडीगार्ड रसेल फ्लॉवर याच्यासोबत तब्बल दोन वर्ष संबंध होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

रसेलशी असलेले संबंध लपवून ठेवण्यासाठी प्रिन्सेस हयाने अन्य तीन अंगरक्षकांना कोट्यवधी रुपये दिले. राजकुमारी हया तिच्या बॉडीगार्डला खूप महागड्या भेटवस्तू देत असे. ज्यामध्ये १२ लाखांची घड्याळ आणि ५० लाखांची बंदुक यासारख्या महागड्या वस्तूंचा समावेश आहे. तथापि, दुबईच्या राजाने राजकुमारी हयाला न सांगता शरिया कायद्यांतर्गत फेब्रुवारी २०१९ मध्ये तिला घटस्फोट दिला.

२०१८ मध्ये राजकुमारी हया हिने दुबई सोडली आणि लंडन गाठले. ती लंडनमध्ये राहू लागली. बर्‍याच वर्षांपासून ती यूकेमध्ये राहत आहे. मुलांचा ताबा  घेण्यासाठी राजकुमारी हयाने यूकेच्या कोर्टात खटला दाखल केला होता आणि हयाच्या बाजूने हा निकाल लागला.

You Might Also Like

Κουλοχέρηδες και Καθιστικά Παιχνίδια στο Malina Casino: Ολοκληρωμένη Συλλογή Καζίνο

Türkiye’deki Kraken Casino’da Ödeme Yöntemleri

Vincispin Casino – Genießen Sie die top Online-Spiele zur Unterhaltung oder um Geld

Wildfortune Casino – Trusted, Authorized, and Always Thrilling

Test uw geluk en win enorme jackpots bij Kansino Casino

TAGGED: #राजकुमारीहया #अंगरक्षकांशी #संबंधलपविण्यासाठी #मोजलेतब्बल #१२कोटीरुपये
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article प्रभुदेवा भाचीशी नव्हे तर फिजिओथेरपिस्टसोबत करणार लग्न
Next Article मोहोळतील साखर कारखान्यात दुर्घटना, 2 कामगार ठार, आठजण जखमी

Latest News

Κουλοχέρηδες και Καθιστικά Παιχνίδια στο Malina Casino: Ολοκληρωμένη Συλλογή Καζίνο
Top News November 3, 2025
Türkiye’deki Kraken Casino’da Ödeme Yöntemleri
Top News November 3, 2025
Vincispin Casino – Genießen Sie die top Online-Spiele zur Unterhaltung oder um Geld
Top News November 3, 2025
Wildfortune Casino – Trusted, Authorized, and Always Thrilling
Top News November 3, 2025
Test uw geluk en win enorme jackpots bij Kansino Casino
Top News November 3, 2025
Need for Spin Casino – Gut spielen, sich wohl fühlen, equitably gewinnen
Top News November 3, 2025
Is it Safe to Deposit at Weiss Casino?
Top News November 3, 2025
Παίξτε πιο έξυπνα, κερδίστε πιο και απολαύστε περισσότερα στο Corfu Casino
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?