Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: एकनाथ शिंदे यांनी घेतली कस्पटे कुटूंबियांची भेट
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

एकनाथ शिंदे यांनी घेतली कस्पटे कुटूंबियांची भेट

admin
Last updated: 2025/05/25 at 4:23 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

पुणे, 25 मे (हिं.स.) – वैष्णवी हगवणे यांचे आई वडील आणि समस्त कस्पटे कुटूंबियांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांचे म्हणणे जाणून घेत त्यांचे सांत्वन केले.

हुंडाबळीच्या या प्रकरणात हुंड्याचा मोह आणि त्यातून येणाऱ्या खोट्या प्रतिष्ठेपायी मुलीप्रमाणे असलेल्या सुनेला मारहाण करून तिला आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या हगवणे कुटुंबातील सर्व पाच सदस्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना कठोरात कठोर शासन केले जाईल असे शिंदे यांनी सांगितले. तसेच त्यांना मदत करणारे, किंवा त्यांच्या आडून समाजात दहशत माजवणारे, अथवा त्यांचे गुन्हे पाठीशी घालण्यासाठी मदत करणारे कितीही मोठे असले तरीही त्यांची गय केली जाणार नाही असेही स्पष्ट केले. पोटाची मुलगी जाण्याचे दुःख पचवणे हे खरोखरच फार अवघड असते, मात्र तरीही या दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन शिंदे यांनी वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांना केले.

या प्रकरणी सुरू असलेल्या कारवाईचे तपशील शिंदे यांनी कस्पटे कुटूंबियांकडून जाणून घेतले. तसेच या प्रकरणी लागेल ती सर्व मदत करण्याबाबत आशवस्त केले. यावेळी त्यांनी वैष्णवीचे बाळ आपल्या हातात घेऊन ज्यांनी एवढ्या लहान वयात या मुलाला मायेपासून पारखे केले त्याना नक्की शासन करून या बाळाला न्याय मिळवून देऊ असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजयबापू शिवतारे आणि समस्त कस्पटे कुटूंबीय उपस्थित होते.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शेख हसीना यांचे अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्यावर गंभीर आरोप
Next Article ‘जारण’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित !

Latest News

Почему переживание «почти получилось» мотивирует не сдаваться
Top News December 8, 2025
test
Top News December 7, 2025
test
Top News December 7, 2025
Roulette Real Money India with Jackpots
Top News December 7, 2025
Play Live Roulette UK for Beginners: A Comprehensive Guide
Top News December 7, 2025
Каким образом личные мотивы формируют действия
Top News December 7, 2025
Gentle Monster Eyewear Designer Glasses With KUN 2025 Moncler+Gentle Monster
Top News December 7, 2025
Vale Fresh Pieces Zip Up Hoodies
Top News December 7, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?