Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आमदार प्रणिती शिंदेंनी कंगनाच्या वादग्रस्त विषय केला बेदखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूरराजकारण

आमदार प्रणिती शिंदेंनी कंगनाच्या वादग्रस्त विषय केला बेदखल

Surajya Digital
Last updated: 2020/09/13 at 10:41 AM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : आमदार प्रणिती शिंदे यांनी कोरोनावर मात केली आहे. मात केल्यावर त्यांनी आपल्या भागातील अनेक कामांचा शुभारंभ केला. यावेळी कोरोना संबंधित त्यांनी एक आवाहन केलं आहे. कंगनाच्या विषयावर सवाल उपस्थित करता त्यांनी त्या विषयास बेदखल करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

कोरोनाला घाबरुन न जाता, कोरोनाच्या भीतीने घरात न थांबता काही लक्षण आढळली तर थेट रूग्णालयात जाऊन उपचार करून घ्यावेत, असं आवाहन प्रणिती शिंदे यांनी जनतेला केलं आहे.

कंगणाच्या प्रकरणावर बोलताना, मला तो विषय इतका महत्वाचा वाटत नाही. कारण सोलापुरात यापेक्षा अनेक जास्त महत्वाचे विषय आहेत. त्यामुळे या विषयावर बोलणं किंवा टिपण्णी करणं मला उचित वाटत नसल्याचं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, देशात अनेक युवक बेरोजगार झाले आहेत. लॉकडाऊनच्या काळात सरकारने तयारी करायला हवी होती. अनेक ठिकाणी ऑक्सिजन तुटवड्याच्या समस्या समोर येत आहेत. सोलापुरात देखील ऑक्सिजनचा मोठा तुटवडा असून केंद्र सरकारने याबाबत पूर्व तयारी करणे महत्वाचं होतं, असं म्हणत प्रणिती शिंदेंनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांना लाभणार रवी नामक ‘दादा’ !

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

TAGGED: #कंगना #वादग्रस्त #विषय #आमदार #प्रणितीशिंदे #बेदखल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बॉलिवूडमधील ८० टक्के कलाकार ड्रग्जचे शिकारी; मोठे सेलिब्रिटी एनसीबीच्या रडारवर
Next Article जिल्हा दूध संघाच्या नूतन चेअरमननी दिला दिलासा; दूधखरेदी दर 24.50 रुपये केला जाहीर

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?