Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: करकंबच्या जि.प. शाळेत ५० बेडचे कोविड केअर सेंटर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

करकंबच्या जि.प. शाळेत ५० बेडचे कोविड केअर सेंटर

Surajya Digital
Last updated: 2021/04/30 at 4:38 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पंढरपूर : तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधितांची वाढती संख्या विचारात घेऊन, करकंब तालुका पंढरपूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये ५० बेडचे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. या सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले.

दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थचे भाजपवर गंभीर आरोप, म्हणून ट्विटरवर ट्रेण्ड होतोय #IStandWithSiddharthhttps://t.co/jLf2n6Nl47

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 30, 2021

यावेळी जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे, रजनी देशमुख, सरपंच तेजमाला पांढरे, माजी सरपंच आदिनाथ देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके, नायब तहसीलदार पंडीत कोळी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले उपस्थित होते.

पालकमंत्री भरणे म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णांना गावातच वेळेत उपचार मिळावेत यासाठी जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असणाऱ्या गावात कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार आहेत. कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुढील काही दिवस अधिक धोक्याचे आहेत. नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये तसेच प्रशासनाने कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करावेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

प्रसिद्ध न्यूज अँकर रोहित सरदाना यांचे कोरोनाने निधन #RohitSardana #RIP #surajyadigital #newsanchor #सुराज्यडिजिटल #coronavirus #death #कोरोना pic.twitter.com/kM2Y6D9rMW

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 30, 2021

करकंब येथील कोविड केअर सेंटर येथील कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी उंबरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रभा साखरे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तुषार सरवदे व आरोग्य कर्मचारी तसेच गावांतील खाजगी डॉक्टर वैद्यकीय सेवा देणार आहेत.

'अशा' लोकांना कोरोना लसीचा एक डोस पुरेसा, महत्त्वपूर्ण संशोधन https://t.co/EY1hFvZQEt

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 30, 2021

ग्रामपंचायतीमार्फत वेळोवेळी स्वच्छता करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक वैद्यकीय साहित्य व इतर गरजेची साधन सामग्री उपलब्ध करुन देण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने अधिकचे 50 बेडची उपलब्धता करण्यात येणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले यांनी यावेळी सांगितले.

लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो कशाला? माजी प्राध्यापकाची तक्रार; लस घेण्यास स्पष्ट नकार https://t.co/MWCgnHDiz3

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 30, 2021

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Karkamb's #ZPschool #CovidCare #Center #50beds, #करकंबच्या #जिपशाळेत #५०बेडचे #कोविडकेअर #सेंटर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘अशा’ लोकांना कोरोना लसीचा एक डोस पुरेसा, महत्त्वपूर्ण संशोधन
Next Article सोलापुरातील एसटी वाहक महिलेचा कोरोनामुळे मृत्यू

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?