Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: करमाळा तालुक्यातील १८ जण पाॅझिटिव्ह; तालुक्याची कोरोनाबाधितांची संख्या ५० 
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

करमाळा तालुक्यातील १८ जण पाॅझिटिव्ह; तालुक्याची कोरोनाबाधितांची संख्या ५० 

Surajya Digital
Last updated: 2020/07/21 at 9:35 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

करमाळा : करमाळा शहर व ग्रामीण भागातील आज मंगळवारी एकूण ९२ अँटिजीन टेस्ट घेण्यात आल्या. त्यापैकी एकूण १८ जणांचा रिपोर्ट पाॅझिटीव्ह आढळून आलेला आहे. आज झालेल्या ९२ पैकी व ७४ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. यामुळे करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात ग्रामीण, शहरी भागात शुकशुकाट दिसून येत आहे.

कोरोना पाॅझिटीव्ह असलेल्या १८ जणांच्या पैकी करमाळा शहरातील महसूल विभागातील २ कर्मचारी तर मंगळवार पेठ येथील २ महिला असे एकूण ४ जणांचा रिपोर्ट पाॅझीटीव्ह आला आहे, तर ग्रामीण भागामध्ये वरकुटे येथे १, सालसे येथे २, व आळसुंदे येथे तब्बल ११ कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे करमाळा शहर व तालुक्यातील एकुण कोरोना बाधितांची संख्या ५०  झाली आहे.

काल रविवारी आळसुंदे  येथे केवळ १ कोरोना पाॅझिटीव्ह आढळून आलेला होता. मात्र आज तब्बल ११ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. यामुळे करमाळा तालुक्यासाठी रॅपिड अँटिजेन टेस्टची संख्या वाढविण्यात येणार आहे. परंतु नागरिकांनी प्रशासनाच्या सुचनांची अंमलबजावणी करावी तसेच मास्क सॅनिटायझरचा वापर करा, आपले हात वारंवार स्वच्छा धुवा, असे आवाहन करमाळा तहसीलदार समीर माने यांनी केले आहे.

You Might Also Like

सोलापूर जिप प्राथमिक शाळेतील रिक्त शिक्षकांची माहिती पोर्टलवर अपलोड

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोमवारी सोलापुरातून गोव्याच्या दिशेने उडणार विमान

पंढरपूर वारीसाठी ड्रोन, एआयचा वापर

ब्रिक्स सदस्य राष्ट्र संसदांकडून दहशतवादाविरोधात सहयोगासाठी सहमती

सोलापूर शहर-जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांत सरकार विरोधात खदखद

TAGGED: #करमाळा #बाधित #कोरोना #शुकशुकाट
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भाजी सांडल्यावर वडिलाने रागावल्याने दहा वर्षाच्या मुलाने घेतली फाशी
Next Article सरपंच परिषदेच्या याचिकेवर उच्च न्यायालयाची शासनाला नोटीस; पालकमंत्र्यांकडून प्रशासक नियुक्तीस विरोध

Latest News

राहुल गांधींना रोज खोटं बोलायची सवय लागली – फडणवीस
राजकारण June 7, 2025
खलिस्तानी दहशतवादी गोल्डी ब्रारसह ५ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल
देश - विदेश June 7, 2025
छत्तीसगड : चकमकीत 7 नक्षलवाद्यांचा खात्मा
महाराष्ट्र June 7, 2025
लाडकी बहिण योजना कधीही बंद पडणार नाही – उपमुख्यमंत्री शिंदे
महाराष्ट्र June 7, 2025
भारताच्या अत्याधिक गरीबी दरात सुधारणा- जागतिक बँक
देश - विदेश June 7, 2025
आपले युवक हे विकसित भारताचे सारथी – उपराष्ट्रपती धनखड
महाराष्ट्र June 7, 2025
सुनील तटकरेंनी आधी राजीनामा द्यावा, मग मी देतो – महेंद्र थोरवे
महाराष्ट्र June 7, 2025
सोलापूर जिप प्राथमिक शाळेतील रिक्त शिक्षकांची माहिती पोर्टलवर अपलोड
सोलापूर June 7, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?