Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: जनावरांवर बिबट्याचा हल्ला नाही, अफवा पसरवू नये, व्हाल कारवाईस पात्र
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

जनावरांवर बिबट्याचा हल्ला नाही, अफवा पसरवू नये, व्हाल कारवाईस पात्र

Surajya Digital
Last updated: 2020/12/15 at 12:32 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : करमाळा भागात 3 मार्चपासून आतापर्यंत सोलापूर वन विभागाने बिबट्या या वन्य प्राण्याचा बंदोबस्त करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. मात्र जनावरांवर केलेला हल्ला बिबट्याने नव्हे तर तरस अशा प्राण्याने केला आहे, असे सोलापूरचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी सांगितले आहे.

अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करत थर्मल ड्रोन, डॉग स्कॉड सर्चिंग, डेली पगमार्क डेटा ऍनालेसिस व ऑन स्पॉट कॉल व्हेरिफिकेशन आणि 14 गस्ती पथकांच्या माध्यमातून बिबट्याचे सर्च ऑपरेशन सुरू ठेवले आहे. याचबरोबर कॅमेरा ट्रॅप, पिंजरे, बेशुद्धी पथक – दोन, शार्प शूटर टीम, एसआरपीएफ, पोलिस पथक यांना पाचारण करण्यात आलेले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मात्र,लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सर्व वन कर्मचारी अहोरात्र घरोघरी पोचून लोकांमध्ये बिबट्या या वन्य प्राण्याविषयी जनजागृती सुरू केले असल्याचेही त्यांनी सांगितले. मागील एक आठवडा नरभक्षक बिबट्याविषयी लोकांमध्ये गैरसमज व अफवांचे निराकरण करण्याचे प्रयत्न वन विभाग करत आहे. बऱ्याच ठिकाणी बिबट्याच्या पावलांचे ठसे म्हणून तरस, कुत्रे व इतर वन्य प्राण्यांचे ठसे अथवा चित्रफिती या प्रसार मध्यमांमध्ये येत आहेत. तरी लोकांनी इंटरनेटच्या मध्यमातून बिबट्याचे ठसे व त्याची माहिती घेत जुन्या व खोट्या चित्रफिती यांची शहानिशा करावी व नंतरच विश्वास ठेवावा, असे आवाहन केले.

“सोमवारी भिवरवाडी येथील गायीवर झालेला हल्ला हा तरस या वन्य प्राण्याने केला असून ते तेथे मिळालेल्या केसाच्या सॅम्पल व पायांच्या ठशांवरून सिद्ध होते. तरी सर्व लोकांनी अफवांवर विश्वासू ठेऊ नये. कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची खबरदारी घ्यावी; अन्यथा ते कारवाईस पात्र ठराल”

धैर्यशील पाटील – उपवनसंरक्षक

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #जनावरांवर #बिबट्याचा #हल्लानाही #अफवापसरवू #व्हालकारवाईस #पात्र
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article प्रजासत्ताक दिनी भारतात बॉम्बस्फोटची शक्यता, भारतीय गुप्तचर यंत्रणा
Next Article ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी अमृता फडणवीसांचे गाणे रिलिज करु नये

Latest News

Κουλοχέρηδες και Καθιστικά Παιχνίδια στο Malina Casino: Ολοκληρωμένη Συλλογή Καζίνο
Top News November 3, 2025
Türkiye’deki Kraken Casino’da Ödeme Yöntemleri
Top News November 3, 2025
Vincispin Casino – Genießen Sie die top Online-Spiele zur Unterhaltung oder um Geld
Top News November 3, 2025
Wildfortune Casino – Trusted, Authorized, and Always Thrilling
Top News November 3, 2025
Test uw geluk en win enorme jackpots bij Kansino Casino
Top News November 3, 2025
Need for Spin Casino – Gut spielen, sich wohl fühlen, equitably gewinnen
Top News November 3, 2025
Is it Safe to Deposit at Weiss Casino?
Top News November 3, 2025
Παίξτε πιο έξυπνα, κερδίστε πιο και απολαύστε περισσότερα στο Corfu Casino
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?