Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: करमाळ्यात मालगाडी रुळावरुन घसरुन थेट शेतात
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

करमाळ्यात मालगाडी रुळावरुन घसरुन थेट शेतात

Surajya Digital
Last updated: 2022/09/04 at 1:48 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● मारहाणीमध्ये वृद्धाचा मृत्यू● गुन्हेगार मुजावर याला दोन वर्षाकरिता तडीपार

सोलापूर : सोलापूरहून पुण्याच्या दिशेने जाणारी मालगाडी करमाळा तालुक्यातील केम जवळ रुळावरून घसरली. रात्री 3 वाजून 40 मिनिटांनी ही घटना घडल्याची माहिती रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली. In Karmala, a goods train derailed directly into a farm

 

सिमेंट घेऊन जाणाऱ्या या मालवाहतूक गाडीचे समोरील दोन इंजिन आणि दोन डबे रुळावरून खाली घसरले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र पहाटेच्या सुमारास मुंबईहून कर्नाटकच्या दिशेने दिशेने जाणाऱ्या गाड्या सोलापूरला काही वेळ उशिरा पोहोचल्या.

दरम्यान ‘घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या आपत्कालीन व्यवस्थेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घरलेली मालगाडी ही लूप रूळवर होती. तयामुळे अधिक वेळ वाहतूक बंद नव्हती. सकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी या मार्गावरील रेल्वे वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

मात्र मालगाडी रुळावरून घसरण्याचे कारण चौकशीनंतर समोर येईल.’ अशी माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली.अपघातग्रस्त रेल्वेतील सामान, रेल्वेरुळावरुन घसरलेले डबे आणि इतर यंत्रणा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत

या घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या आपत्कालीन व्यवस्थेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घसरलेली मालगाडी बाजूला करून दिल्याने सकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी या मार्गावरील रेल्वे वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. मात्र मालगाडी रुळावरून घसरण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. चौकशीनंतर या अपघाताचे कारण समोर येईल.’ अशी माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली.

 

● मारहाणीमध्ये वृद्धाचा मृत्यू

सोलापूर : अक्कलकोट रस्त्यावरील गांधीनगर झोपडपट्टी नंबर ६ येथे राहणाऱ्या दगडू मालू कोकणे (वय-९२) यांचा मारहाणी मध्ये मृत्यू झाला. काल शनिवारी दुपारी घरामध्ये झालेल्या मारहाणीत दगडू हे गंभीर जखमी झाले.
या घटनेची माहिती समजल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार चव्हाण यांनी त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.या घटनेची प्राथमिक नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे.
या घटनेचा अधिक तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.घटना नेमकी कशी घडली याची चौकशी करण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते.त्यामुळे रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.

● गुन्हेगार मुजावर याला दोन वर्षाकरिता तडीपार

सोलापूर – बेकायदेशीरपणे घरगुती गॅसची वापर इंधन म्हणून रिक्षा आणि इतर वाहनांना विक्री करणे, घरफोडी, मारामारी तसेच शासकीय कामात अडथळा केल्याच्या गुन्ह्यातील महबूब उर्फ दौला चांदसाब मुजावर (वय ४० रा.साईनाथ नगर,मजरेवाडी) याला सोलापूर, उस्मानाबाद आणि इंदापूर तालुका परिसरातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आले.
मुजावर याच्या विरुद्ध एमआयडीसी आणि विजापूर नाका परिसरात १२ गुन्हे दाखल आहेत. पोलीस उपायुक्त परिमंडळ यांनी ही कारवाई केली.

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #solapur #Karmala #goodstrain #derailed #directly #farm, #सोलापूर #करमाळा #मालगाडी #रुळ #घसरुन #थेट #शेतात
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article माजी आमदार दिपकआबा, माजी जि.प. अध्यक्षा जयमालाताईंना मातृशोक
Next Article सांगलीचे सुरेश खाडेंकडे सोलापूरच्या पालकमंत्रीपदाची तात्पुरती जबाबदारी

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?