Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कर्नाटक हायकोर्टाची आरसीबी, केएससीएला नोटीस
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

कर्नाटक हायकोर्टाची आरसीबी, केएससीएला नोटीस

admin
Last updated: 2025/06/17 at 6:51 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

चिन्नास्वामी स्टेडियममधील चेंगराचेंगरीचे प्रकरण

बंगळुरू, 17 जून (हिं.स.) : बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने आरसीबी, डीएनए कंपनी आणि कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनला (केएससीए) यांना नोटीस बजावली आहे.

बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर 4 जून 2025 रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी)च्या आयपीएल विजयाच्या उत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेने संपूर्ण क्रिकेट विश्व हादरले. या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आणि 56 हून अधिक जण जखमी झाले होते.

या प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने स्वतःहून (सु-मोटो) जनहित याचिका दाखल करत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी), इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्क्स प्रायव्हेट लिमिटेड आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (केएससीए) यांना नोटीस बजावली आहे. याचिकेची पुढील सुनावणी 23 जून रोजी निश्चित करण्यात आली आहे. या दुर्घटनेची चौकशी करुन राज्य सरकारने या प्रकरणाबाबत न्यायालयाला अहवाल सादर केला आहे.

आरसीबीच्या ऐतिहासिक आयपीएल विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी 4 जून रोजी हजारो चाहत्यांनी स्टेडियमबाहेर गर्दी केली होती. गर्दी नियंत्रणात आणण्यात यंत्रणांना अपयश आल्याने अचानक चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेमुळे कर्नाटकातील प्रशासन, पोलिस आणि आयोजक संस्थांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

—————————

You Might Also Like

कोलकाता : एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

ट्रम्प यांनी लाँच केला स्वतःच्या ब्रँडचा स्मार्टफोन

तांत्रिक बिघाडामुळे अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाचे विमान रद्द

राज्याच्या कानाकोपऱ्यातील जनतेच्या सेवेसाठी भाजपा सदैव कटिबद्ध – रविंद्र चव्हाण

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना संपवल्यानंतरच हा संघर्ष संपेल – बेंजामिन नेतन्याहू

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण
Next Article भारतीयांनी तेहरान सोडून सुरक्षित ठिकाणी जावे

Latest News

नाशिकमधील उबाठा गटाच्या चार माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
महाराष्ट्र June 17, 2025
भारतीयांनी तेहरान सोडून सुरक्षित ठिकाणी जावे
महाराष्ट्र June 17, 2025
आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण
महाराष्ट्र June 17, 2025
शिक्षकांना कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करण्याची मागणी
महाराष्ट्र June 17, 2025
कोलकाता : एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
देश - विदेश June 17, 2025
राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती
सोलापूर June 17, 2025
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा
सोलापूर June 17, 2025
सोलापुरात शरद पवारांना बसणार जोरदार धक्का ?
राजकारण June 17, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?