Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बंगळुरु चेंगराचेंगरी प्रकरणी केसीए सचिव आणि खजिनदारांचा राजीनामा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

बंगळुरु चेंगराचेंगरी प्रकरणी केसीए सचिव आणि खजिनदारांचा राजीनामा

admin
Last updated: 2025/06/07 at 4:27 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

बंगळुरु , 7 जून (हिं.स.) बंगळुरु क्रिकेट स्टेडियमच्या बाहेर झालेल्या

चेंगराचेंगरी प्रकरणाची नैतिक जबाबदारी घेत केसीए अर्थाच कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे

सचिव ए. शंकर आणि कोषाध्यक्ष ई. जयराम यांनी आपल्या पदाचा राजीनमा दिला आहे.

बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सनी आयपीएलचे अजिंक्यपद अठारा वर्षांनंतर जिंकलं होतं.

त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच ४ जूनला काढण्यात आलेल्या आरसीबीच्या विजयी

मिरवणूक चिन्नास्वामी स्टेडियममबाहेर चेंगराचेंगरीमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला

होता.

संयुक्तरित्या निवेदन देत या दोघांनी

आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या दोन दिवसांत घडलेल्या अनपेक्षित

आणि दुर्दैवी घटना पहाता यामध्ये आमची भूमिका खूपच मर्यादित नैतिक जबाबदारी होती. तरीही याची जबाबदारी घेत

आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की, आम्ही काल रात्री केएससीएच्या सचिव आणि

कोषाध्यक्ष पदांचे राजीनामे सादर केले आहेत.” असे या निवेदनात या दोघांनीही म्हटले आहे.

कर्नाटक क्रिकेट असोसिएशनमध्ये या घडामोडी वेगाने घडत असताना,

दुसरीकडे शुक्रवारी रात्री भाजपच्या शिष्टमंडळाने क्यूबन पार्क पोलिस ठाण्यात

तक्रार दाखल केली. आरसीबी विजयी

मिरवणूकीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी आणि त्यानंतर झालेल्या गोंधळासाठी

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जबाबदार धरावे आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हा

दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

आरसीबीच्या विजयी जल्लोषावेळी झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणाचा तपास

गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपवण्यात आला आहे. आरसीबी फ्रँचायझीचे

मार्केटिंग प्रमुख निखिल सोसाळे आणि कार्यक्रमाचे व्यवस्थापन करण्यासाठी जबाबदार

असलेल्या डीएनए एंटरटेनमेंट मॅनेजमेंट कंपनीचे प्रतिनिधी, सुनील मॅथ्यू, किरण आणि सुमंत, ज्यांना या प्रकरणात आधीच अटक करण्यात

आली आहे, त्यांना

न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ब्रिक्स सदस्य राष्ट्र संसदांकडून दहशतवादाविरोधात सहयोगासाठी सहमती
Next Article पाकिस्तानचे माजी खासदार अब्बास अफरीदी स्फोटात जखमी, उपचारादरम्यान मृत्यू

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?