Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नुकसानीची पाहणी करण्यासाठी दोन महिन्याने सोलापूरला केंद्रीय पथक येणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
शिवारसोलापूर

नुकसानीची पाहणी करण्यासाठी दोन महिन्याने सोलापूरला केंद्रीय पथक येणार

Surajya Digital
Last updated: 2020/12/19 at 7:56 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मंगळवारी (ता. 22) केंद्रीय पथक सोलापूर जिह्याच्या दौऱ्यावर येत असून, ते अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मोहोळ आणि सांगोला तालुक्यांची पाहणी करणार आहे. अॉक्टोबरमध्ये नुकसान झाले असताना दोन महिन्याने पथक सोलापूर दौऱ्यावर येत असल्याने नाराजी व्यक्ती होत आहे.

ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व महापुराने सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रभरात शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीची मदत देण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे मदतीचा हात मागितला आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या पाहणीसाठी तीन पथके पाठविणार आहे. यातील एक पथक संभाजीनगर, धाराशिव येथील पाहणी करून सोलापूर जिह्यातील नुकसानीची पाहणी करणार आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* प्रत्यक्षात मदत नाही

अतिवृष्टीची सर्वाधिक झळ धाराशिव आणि सोलापूर जिह्यांना बसली होती. या नुकसानीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता राज्य शासनाने शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य करण्याची घोषणा केली आणि पहिल्या टप्प्यात 50 टक्के नुकसानीची रक्कम राज्य सरकारने मंजूर केल्याचे वृत्त आहे. मात्र प्रत्यक्षात आणखी शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा झालेली नसल्याचे सांगितले जात आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #नुकसानीची #पाहणी #करण्यासाठी #दोनमहिन्याने #सोलापूरला #केंद्रीयपथक #येणार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचे नागपुरात निधन
Next Article शेतकरी आंदोलनाचा आज 25 वा दिवस, शेतकऱ्यांचे पंतप्रधानांना खुले पत्र

Latest News

test
Top News December 5, 2025
Как страх неудачи повышает чувство азарта
Top News December 5, 2025
Gleichwohl dies Markt nv casino stieg erst inoffizieller mitarbeiter fruhen nineteen
Top News December 5, 2025
По какой причине мозг выявляет паттерны даже и в хаосе
Top News December 5, 2025
По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Зачем человек превозносят душевные подъемы
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?