Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राज्य किशोर खो – खो निवड चाचणीसाठी सोलापूरचे १० खेळाडू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळसोलापूर

राज्य किशोर खो – खो निवड चाचणीसाठी सोलापूरचे १० खेळाडू

Surajya Digital
Last updated: 2021/11/07 at 6:09 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : राज्य किशोर व किशोरी निवड चाचणीसाठी सोलापूर जिल्ह्यातील ५ किशोर व  ५ किशोरी खेळाडूंची निवड सोलापूर ॲम्युचर खो – खो असोसिएशनचे सचिव सुनील चव्हाण यांनी जाहीर केले. या खेळाडूंना असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर यांनी शुभेच्छा दिल्या.

हे संघ १४ नोव्हेंबर रोजी युनायटेड स्पोर्ट्स क्लब ठाणे (पूर्व) येथे होणाऱ्या राज्य निवड चाचणीत भाग घेतील. उत्कर्ष क्रीडा मंडळाने ही चाचणी ह.दे प्रशालेच्या मैदानावर आयोजिली होती. यातून निवड समिती सदस्य अजित शिंदे (साेलापूर), संताेष पाटील (वाडीकुराेली) व जावेद मुलाणी (वेळापूर) यांनी हे खेळाडू निवडले.

किशोर : शंभू चंदनशिवे, झिशान मुलाणी, अरमान शेख ( वेळापूर), फराज शेख ( उत्कर्ष क्रीडा मंडळ), मोहन चव्हाण (किरण स्पोर्ट्स).

किशोरी : वैष्णवी काळे, ऋतुजा येलमार, स्नेहा लामकाने (वाडीकुरोली), प्राजक्ता बनसोडे ( वेळापूर), साक्षी व्हनमाने (किरण स्पोर्ट्स).

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* इंडियन बॉडी बिल्डिंग संघटनेच्या सचिवपदी सोलापूरचे प्रमोद काटे

सोलापूर : इंडियन बॉडी बिल्डिंग संघटनेच्या आयोजन समितीच्या सचिवपदी  सोलापूरचे प्रमोद काटे यांची एकमताने निवड झाली आहे. राष्ट्रीय पातळीवर सोलापूरला  प्रथमच हा बहुमान मिळत आहे.

नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली आहे. संजय जोशी यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. प्रमोद काटे यांनी १९८० मध्ये सोलापूर श्री हा किताब पटकावला होता.

सोलापूर जिल्हा बॉडी बिल्डिंग संघटनेच्या सचिव पदी कार्यरत आहेत. महाराष्ट्र संघटनेच्या सहसचिव पदावर कार्यरत आहेत  तसेच राष्ट्रीय पातळीवर परीक्षक म्हणून काम करत आहेत. राष्ट्रीय पातळीवर सोलापूर जिल्ह्याचे पहिले निवड झालेले पदाधिकारी आहेत.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

TAGGED: #players #Solapur #state #juvenile #khoKho #selection #test, #राज्य #किशोरखोखो #निवडचाचणी #सोलापूर #१०खेळाडू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राज्यभरात अवकाळी पावसाची हजेरी; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
Next Article पुणे व हुबळीतील बुद्धिबळ स्पर्धेत सोलापूरच्या श्लोक, प्रेयसला विजेतेपद, विरेशला उपविजेतेपद

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?