Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: किरीट सोमय्या मंत्रालयात : फाईल्स केल्या चेक, कोणत्या अधिकाराने फाईल्स बघितल्या ?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

किरीट सोमय्या मंत्रालयात : फाईल्स केल्या चेक, कोणत्या अधिकाराने फाईल्स बघितल्या ?

Surajya Digital
Last updated: 2022/01/24 at 10:46 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

 

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांचा मंत्रालयातील फोटो व्हायरल झाला आहे. सोमय्या मंत्रालयातील नगर विकास खात्यात कक्ष १६ मध्ये आज गेले होते. तिथे ते शासकीय कर्मचाऱ्याच्या खुर्चीवर बसले आणि त्यांनी काही फाईल्स बघितल्या. त्यामुळे सोमय्या यांनी कोणत्या अधिकाराखाली मंत्रालयात जाऊन अशा प्रकारे फाईल्स बघितल्या आहेत? असा सवाल सध्या उपस्थित होतो आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या विरोधकांची प्रकरणे बाहेर काढण्याबाबत प्रसिद्ध आहेत. विरोधकांवर टीका करुन त्यांची घोटाळ्याची कुंडली बाहेर काढत असल्याचा ते नेहमीच दावा करत असतात. आज ते पुन्हा चर्चेत आले आहेत. किरीट सोमय्या यांनी आज मंत्रालयात जाऊन फाईल बघितल्याने खळबळ उडाली आहे. किरीट सोमय्या यांचे हे मंत्रालयातील फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. bjp leader kirit somaiya in the ministry sitting on an employee chair and looking at files

Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

किरीट सोमय्या यांनी कोणत्या अधिकाराखाली मंत्रालयात जाऊन अशाप्रकारे फाईल्स बघितल्या आहेत? असा सवाल सध्या उपस्थित होतो आहे. तसेच अधिकार्‍यांनीही कोणत्या अधिकारात या फाईल दाखवल्या याबाबत चर्चा सुरू आहे. मंत्रालयात तर यावरून विचारणा होत आहे.

दरम्यान मागील काही दिवसांपासून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते अनिल परब, राष्ट्रवादीचे हसन मुश्रिफ, अजित पवार, मिलिंद नार्वेकर Shiv Sena leader Anil Parab, NCP’s Hasan Mushrif, Ajit Pawar, Milind Narvekar यांच्यावर पत्रकार परिषद घेवून गंभीर आरोप केले होते. जरंडेश्वर साखर कारखाना, तसेच हसन मुश्रिफांचा कारखाना यात घोटाळा झाल्याचे गंभीर आरोप सोमय्यांनी या अगोदर केले होते.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या इमारतीचा ३ कोटी रुपयांचा दंड माफ केल्यावरुन राज्य सरकारविरोधात न्यायालयात जाणार असल्याचा इशारा आता सोमय्यांनी दिला आहे. राज्य सरकारने प्रताप सरनाईक यांच्या इमारतीचा २०१३ पासूनचा ३ कोटी ३३ लाख ९६ हजारांचा दंड माफ केला आहे. यावर १८ टक्के व्याज देखील लागू आहे. अशा प्रकारे राज्य सरकारने आमदार प्रताप सरनाईक यांचा १८ कोटी रुपयांचा दंड आणि कर माफ केला असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #KiritSomaiya #Ministry #Filed #checks #whatauthority, #किरीटसोमय्या #मंत्रालयात #फाईल्स #चेक #कोणत्या #अधिकार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षपदी सरोज पाटील
Next Article भाजप आमदाराच्या मुलाचा कार अपघातात मृत्यू, एकूण 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?