Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापुरात चाकूने हल्ला, युनियन बँकेच्या एटीएम मशीनची तोडफोड
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सोलापुरात चाकूने हल्ला, युनियन बँकेच्या एटीएम मशीनची तोडफोड

Surajya Digital
Last updated: 2021/08/22 at 11:59 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : एमआयडीसी परिसरातील सरवदे नगर येथे चाकूने केलेल्या मारहाणीत महादेवी प्रभुलिंग कोळी (वय ४५ रा. जयप्रकाश नगर, मुळेगाव रोड) आणि त्यांची विवाहित मुलगी प्रियांका सागर भुयारे (वय २५ रा. तोगराळी ता. दक्षिण सोलापूर) या दोघी जखमी झाल्या. ही घटना आज रविवारी दुपारच्या सुमारास घडली.त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

प्रियांका भुयारे ही सणासाठी  येथे माहेरी (महादेवी कोळी) आली होती.त्या दोघी आज दुपारी सरवदे नगर येथे राहणाऱ्या शिव कोळी या नातेवाईकाकडे गेल्या होत्या. त्यावेळी मल्लिनाथ कोळी हा घरात येऊन त्यांच्यावर चाकूने हल्ला केला त्यात त्या दोघी जखमी झाल्या. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलिसात झाली असून या मागचे कारण अद्याप समजले नाही.

* युनियन बँकेच्या एटीएम मशीनची तोडफोड

सोलापूर : जुना विडी घरकुल येथे युनियन बँकेच्या एटीएम मशीनमध्ये पैसे चोरी करण्याच्या उद्देशाने मशीनची तोडफोड केल्याची घटना २० ते २१ ऑगस्ट दरम्यान जुना विडी घरकुल सोलापूर येथे घडली.याप्रकरणी राजेश राम कृष्ण बालिंगल (वय-३६,अशोक चौक,सोलापूर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,कुणीतरी अज्ञात चोरट्याने जुना विडी घरकुल परिसरात असलेले युनियन बँकेचे एटीएम मशीनमधील पैसे चोरी करण्याच्या उद्देशाने मशीनची तोडफोड करून दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोसई माळी हे करीत आहेत.

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #Knife #attack #Solapur #vandalism #UnionBank's #ATM #machine, #सोलापुरात #चाकूने #हल्ला #युनियन #बँकेच्या #एटीएम #मशीनची #तोडफोड
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article तालिबान्यांचा गोळीबार; काबूल विमानतळाबाहेर ७ अफगाण नागरिकांचा मृत्यू
Next Article अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार ,दोन जखमी; पूर्व वैमनस्यातून अक्कलकोटमध्ये खून

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?