Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कोल्हापुरात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा आकडा 4 हजार पार; एकूण कोरोनाबळी 112
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

कोल्हापुरात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा आकडा 4 हजार पार; एकूण कोरोनाबळी 112

Surajya Digital
Last updated: 2020/07/26 at 5:09 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात काल शनिवारी रात्रीपर्यत नव्या कोरोना रूग्णांची संख्या 406 वर पोहोचली. त्यामुळे पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 4 हजार 57 झाली आहे. शनिवारी दिवसभरात 13 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे बळीची संख्या 112 झाली आहे.

शनिवारी सकाळपर्यत 388 रूग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 634 जणांचे स्वॅब घेण्यात आले. सद्यस्थितीत 2 हजार 393 जण आयसोलेटेड केले आहेत. सकाळपर्यत 484 स्वॅब रिपोर्ट आले. त्यामध्ये 71 पॉझिटिव्ह आहेत तर 356 निगेटिव्ह आहेत. शहरात 15 पॉझिटिव्ह रूग्ण नव्याने दिसून आले आहेत. त्यामध्ये सायंकाळपर्यत 60 हून अधिक रूग्णांची भर पडली आहे. कोरोनाने सात जणांचा बळी घेतला आहे.

(तुमचे हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि टेलिग्रामवरही उपलब्ध)

जिल्ह्यात काल शनिवारी कोरोनाने बळी गेलेल्या मध्ये चंदगड तालुक्यातील 64 वर्षीय वृद्धाचा कोल्हापुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. करवीर तालुक्यातील वाकरे येथील 65 वर्षीय वृद्धाचा सीपीआरमध्ये मृत्यू झाला. इचलकरंजीतील आयजीएम हॉस्पिटलमध्ये इचलकरंजी लालनगर येथील 60 वर्षीय पुरूषाचा, कबनूर जयहिंद नगर येथील 46 वर्षीय पुरूष आणि जुना चंदूर रोड येथील 69 वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला. हातकणंगले तालुक्यातील सावर्डे येथील 65 वर्षीय वृद्धाचा कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात तर गगनबावडा तालुक्यातील मांडुकली येथील 68 वर्षीय वृद्धाचा सीपीआरमध्ये मृत्यू झाला.

दरम्यान, सायंकाळपर्यत आणखी दोघांचा सीपीआरमध्ये मृत्यू झाला. यामध्ये इचलकरंजी येथील 94 वर्षीय वृद्ध आणि पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी येथील 83 वर्षीय वृद्धाचा समावेश आहे.

You Might Also Like

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद

‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत

TAGGED: #कोल्हापूर #कोरोना #चारहजारपार #सावर्डे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article श्री राम मंदिर भूमिपूजनाविषयी मुख्यमंञी ठाकरेंचाही वेगळाच सल्ला
Next Article जगभरात गाजतीय या मैञीची गोष्ट; 28 वर्षापूर्वी दिलेले वचन केले पूर्ण, वाचा सविस्तर

Latest News

तेलंगणा : केमिकल फॅक्ट्रीत स्फोट, १० जणांचा मृत्यू तर अनेक जखमी
देश - विदेश June 30, 2025
सीमेजवळ घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी गाईडला भारतीय लष्कराने घेतले ताब्यात
देश - विदेश June 30, 2025
कैलास मानसरोवर यात्रेला आजपासून सुरुवात
देश - विदेश June 30, 2025
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू
महाराष्ट्र June 30, 2025
आता रेल्वे सुटण्याच्या ८ तास आधी तयार होणार आरक्षण चार्ट
देश - विदेश June 30, 2025
विधिमंडळात 57,509 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर
Top News June 30, 2025
अपूर्व हिरे बुधवारी भाजपामध्ये करणार प्रवेश
राजकारण June 30, 2025
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्यूटीफुल’ विधेयकावर मस्क यांची पुन्हा एकदा जहरी टीका
देश - विदेश June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?