Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कोल्हापुरातील कुदनूर-कालकुंद्री मार्ग बंद; कुदनूरचा पाणीपुरवठा बंद
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्रशिवार

कोल्हापुरातील कुदनूर-कालकुंद्री मार्ग बंद; कुदनूरचा पाणीपुरवठा बंद

Surajya Digital
Last updated: 2020/08/05 at 7:27 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

कोल्हापूर : गेली दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कुदनूर – कालकुंद्री दरम्यानच्या मार्गावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतुकीसाठी हा मार्ग पूर्णतः बंद झाला आहे.

कुदनूर भागातील नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. तर किटवाड लघु पाठबंधारा क्र. २ ओव्हरफ्लो झाल्यामुळे कुदनूर गावानजीक असलेल्या ओढ्याने नदीचे रूप धारण केले आहे. त्यामुळे ओढ्याच्या आसपासचे पूर्ण शिवार पाण्याखाली आले आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

किटवाड लघु पाटबंधारे तलाव क्र. २ येथून जॅकवेलमार्फत कुदनूर गावाला पाणीपुरवठा केला जातो. मात्र, तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे ओढ्यातून पाणीपुरवठा करण्यात आलेली पाईपलाईन वाहून गेली आहे. त्यामुळे कुदनूर गावाचा पाणीपुरवठा पाईपलाईन दुरूस्त होईपर्यंत बंद झाला आहे. त्यामुळे तेथील लोकांचे हाल होत आहेत.

कालकुंद्रीकडून कुदनूरकडे जाणाऱ्या मार्गावरून मोठ्याप्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे रस्त्याच्या एका बाजुचा भराव वाहून गेला आहे. त्यामुळे तेथून वाहतूक करणे धोकादायक झाले आहे.

You Might Also Like

पुण्यात 50 हजार कोटींचे पूल बनवणार – नितीन गडकरी

भाकप हा आमचा मोठा भाऊ – शेकाप नेते जयंत पाटील

भाजप कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी सज्ज राहावे – अनासपुरें

ओडिशा : अफगाण घुसखोराला अटक

सोने तस्करी प्रकरणी मुंबईत दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक

TAGGED: #कोल्हापूर #कुदनूर #पाणीपुरवठा #बंद #ओव्हरफ्लो
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महिलेला चिठ्ठी लिहून विनयभंग करणा-या पोलिस हवालदारावर निलंबनाची कारवाई
Next Article अयोध्यामध्ये राम मंदिर भूमिपूजन; सोलापुरात दिवाळी साजरी; फटाके फोडले, भगवा ध्वज, गुढ्या उभ्या

Latest News

crime
सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी
सोलापूर June 23, 2025
बांगलादेशात पाकिस्तानी आयएसआय हस्तकाची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्तीची शक्यता
देश - विदेश June 23, 2025
रोहित शर्माच्या कारकीर्दीला १८ वर्षे पूर्ण, सोशल मीडियावर भावूक पोस्ट
Top News June 23, 2025
आता लक्ष्य टोकीयो वर्ल्ड चॅम्पियनशीप – नीरज चोप्रा
देश - विदेश June 23, 2025
इराणी लष्कराची अमेरिकेला थेट धमकी
देश - विदेश June 23, 2025
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये
राजकारण June 23, 2025
पुण्यात 50 हजार कोटींचे पूल बनवणार – नितीन गडकरी
महाराष्ट्र June 23, 2025
भाकप हा आमचा मोठा भाऊ – शेकाप नेते जयंत पाटील
महाराष्ट्र June 23, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?