Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या महापुराने धोक्याची पातळी ओलांडली, नागरिकांचे स्थलांतर सुरू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या महापुराने धोक्याची पातळी ओलांडली, नागरिकांचे स्थलांतर सुरू

admin
Last updated: 2025/08/21 at 4:40 PM
admin
Share
1 Min Read
/kolhapur-panchganga-flood-evacuation-rescue-operations
SHARE

कोल्हापूर, २१ ऑगस्ट: कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पंचगंगा नदीला महापूर आल्याने धोक्याची पातळी गाठली आहे. राजाराम बंधाऱ्यावर नदीची पातळी ४३ फूट झाल्याने शहरातील अनेक भागात पाणी शिरले असून, रस्ते बंद झाले आहेत. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून आपत्कालीन यंत्रणा सक्रिय केली असून, नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर सुरू झाले आहे.

रात्री ११ वाजता जिल्हाधिकाऱ्यांनी कोल्हापूर शहर, कोल्हापूर-पन्हाळा महामार्ग तसेच आंबेवाडी आणि चिखली गावांमध्ये पाहणी करून पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला. पाण्याची पातळी वाढत असल्याने त्यांनी लवकर स्थलांतर करण्याचे आवाहन केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवक रात्रभर बचाव कार्यात सहभागी झाले.

सुतारवाडा परिसरात पाणी शिरल्यामुळे ९ कुटुंबातील ३५ व्यक्तींना चित्रदुर्ग मठातील निवारा केंद्रात हलवण्यात आले. तसेच, आणूर बस्तवडे रस्त्यावर पुराच्या पाण्यात अडकलेल्या ट्रक चालक आणि क्लिनरची जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने यशस्वीरित्या सुटका केली.

करवीर तालुक्यातील चिखली येथे स्थलांतराचे काम सुरू असल्याचे तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी सांगितले. गगनबावडा मार्गावरील पाणी कमी झाल्याने तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे, तर शिये-बावडा मार्गावरील वाहतूक कावळा नाका आणि शिरोलीमार्गे वळवण्यात आली आहे.

या संकटकाळात प्रशासनाच्या विविध विभागांनी समन्वयाने काम करून नागरिकांना मदत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article वैजापुरात १.४० कोटी रुपयांच्या विकास कामांचा लोकार्पण समारंभ
Next Article लंडनमधील आंबेडकर निवासस्थानी पालकमंत्री शिरसाट यांची भेट

Latest News

Κουλοχέρηδες και Καθιστικά Παιχνίδια στο Malina Casino: Ολοκληρωμένη Συλλογή Καζίνο
Top News November 3, 2025
Türkiye’deki Kraken Casino’da Ödeme Yöntemleri
Top News November 3, 2025
Vincispin Casino – Genießen Sie die top Online-Spiele zur Unterhaltung oder um Geld
Top News November 3, 2025
Wildfortune Casino – Trusted, Authorized, and Always Thrilling
Top News November 3, 2025
Test uw geluk en win enorme jackpots bij Kansino Casino
Top News November 3, 2025
Need for Spin Casino – Gut spielen, sich wohl fühlen, equitably gewinnen
Top News November 3, 2025
Is it Safe to Deposit at Weiss Casino?
Top News November 3, 2025
Παίξτε πιο έξυπνα, κερδίστε πιο και απολαύστε περισσότερα στο Corfu Casino
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?