Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘कोव्हिड योद्धा सन्मान’ या देखाव्यासह महालक्ष्मी उत्सव साजरा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

‘कोव्हिड योद्धा सन्मान’ या देखाव्यासह महालक्ष्मी उत्सव साजरा

Surajya Digital
Last updated: 2020/08/26 at 6:49 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : जुळे सोलापूर येथील नवीन संतोषनगरमधील सुनिता पाटील यांनी महालक्ष्मीसमोर ‘कोव्हीड योद्धा सन्मान’ हा देखावा सादर केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या देखाव्याची सुंदर मांडणी केली आहे.

कोरोना या संकटाला सामोरं जात असताना डॉक्टर, नर्स पॕरामेडीकल, पोलीस, होमगार्ड, सफाई कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षक , पत्रकार, शेतकरी यासह शासन व प्रशासनातील सर्व घटक यांचे मोलाचे योगदान आहे. या सर्वांच्याप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी कोव्हीड योद्धा सन्मान हा देखावा सादर केला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या देखाव्यात प्रशांत पाटील यांच्या कोरोना संदर्भाने लिहलेल्या कवितांचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. पोलीस ऋण, डॉक्टर देव, कोरोना पाठ युद्ध जिंकणारच आदी प्रबोधनात्मक कवितांचा समावेश आहे. यामागील भूमिका व्यक्त करताना सौ.पाटील यांनी सांगितले की, कृषी संस्कृतीशी निगडीत असणाऱ्या महालक्ष्मी म्हणजे खरीप व रब्बीच्या धान्यलक्ष्मी प्रसन्न व्हाव्यात व भरभरुन याव्यात या श्रद्धेने हा उत्सव साजरा होतो. याला अनुसरुन भारत कोव्हीड मुक्त होण्यासाठी कोव्हीड योद्ध्यांचा सन्मान झाला पाहिजे म्हणून हा देखावा सादर केला असल्याचे सांगितले.

“कोव्हीड योद्धे व नागरिकांच्या सहकार्याने लवकरात लवकर आपला देश कोरोना मुक्त व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करते”
सुनिता पाटील – संतोष नगर, जुळे सोलापूर

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #कोव्हिडयोद्धासन्मान #देखावा #महालक्ष्मी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोनिया गांधींसमोर ममतांनी केले उद्धव ठाकरेंचे कौतुक; लढनेवाले बाप का लढनेवाला बेटा हूं, अभिमानाने सांगितले
Next Article दिलासा ! एमपीएससीची पुन्हा परीक्षा पुढे ढकलली; वेळापत्रक लवकर जाहीर होणार

Latest News

‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
टाटा मेमोरियलमध्ये कर्करोगावरील भारतातील पहिल्या हाय डोस एमआयबीजी थेरपीचा यशस्वी प्रयोग
महाराष्ट्र June 28, 2025
परिपूर्ण शाहू जन्मस्थळाचे लोकार्पण लवकरच – ॲड. आशिष शेलार
महाराष्ट्र June 28, 2025
भाजपा प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण, पुढील आठवड्यात घोषणा
महाराष्ट्र June 28, 2025
शरद पवार गट एका विचारधारेवर चालणारा पक्ष – प्रा. डॉ.हेमंत देशमुख
राजकारण June 28, 2025
पालकमंत्र्यांच्या हस्ते 12 भूमिहीन लाभार्थ्यांना शेतजमिनीचे वाटप
महाराष्ट्र June 28, 2025
जनवाद कार्यक्रम विविध विषयांचे निवेदन प्राप्त पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी साधला नागरिकांशी संवाद साधला
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?