Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कृतिका राजपूत ‘हिमाचल केसरी २०२५’
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

कृतिका राजपूत ‘हिमाचल केसरी २०२५’

admin
Last updated: 2025/06/19 at 6:39 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

हिमाचल प्रदेश , 19 जून (हिं.स.) :

भारतीय

कुस्तीमध्ये एक नवा तारा उदयाला आला आहे. कृतिका राजपूतने “हिमाचल केसरी २०२५” ही स्पर्धा

जिंकली आहे. ही स्पर्धा जिंकल्यामुळे ती हिमाचल प्रदेशच्या मुलींसाठी प्रेरणास्थान

बनली आहे.

कृतिका ही राष्ट्रीय पदक विजेती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील

कुस्तीगीर आहे. ती आता हळूहळू देशभरात आपली ओळख निर्माण करत आहे. तिच्या या विजयाची

चर्चा केवळ हिमाचलमध्येच नाही तर कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश यासारख्या

राज्यांमध्येही होत आहे.

पारंपारिक कुस्तीमध्ये महिलांचा सहभाग अजूनही मर्यादित आहे. अशा

परिस्थितीत कृतिकाच्या या विजयामुळे महिला

कुस्तीला नवी ऊर्जा आणि आदर मिळत आहे.

You Might Also Like

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

इराणमधून ११० विद्यार्थ्यांची पहिली तुकडी भारतात परतली

इराण- इस्रायल युद्ध पेटले, अमेरिकेचे ४० हजार सैन्य अलर्टवर

इलॉन मस्क यांच्या स्टारशिप प्रोजेक्टच्या चाचणीदरम्यान स्पेसएक्सच्या संशोधन केंद्रात स्फोट

क्रोएशियाच्या पंतप्रधानांकडून मोदींना संस्कृत व्याकरण पुस्तक भेट

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा
Next Article पाकिस्तानच्या विनंतीवरून ऑपरेशन सिंदूर तूर्त थांबवले – पंतप्रधान

Latest News

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा
देश - विदेश June 19, 2025
इराणमधून ११० विद्यार्थ्यांची पहिली तुकडी भारतात परतली
देश - विदेश June 19, 2025
भारतीय संघाच्या मिशन इंग्लंडला उद्यापासून सुरुवात
महाराष्ट्र June 19, 2025
राज्यातील शाळांमध्ये होणार मोबाईल बंदी ? शिक्षक सुधीर केनेंचे संशोधन
महाराष्ट्र June 19, 2025
इराण- इस्रायल युद्ध पेटले, अमेरिकेचे ४० हजार सैन्य अलर्टवर
देश - विदेश June 19, 2025
‘विठ्ठल नामात होऊनिया दंग’ चा वारीमध्ये सहभागी होऊन प्रचार करणार – स्वरूप भाळवणकर
महाराष्ट्र June 19, 2025
इलॉन मस्क यांच्या स्टारशिप प्रोजेक्टच्या चाचणीदरम्यान स्पेसएक्सच्या संशोधन केंद्रात स्फोट
देश - विदेश June 19, 2025
कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू
महाराष्ट्र June 19, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?