Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महिला कॅबिनेट मंत्री कमला राणी वरुण यांचा कोरोनामुळे मृत्यू; योगींचा आजचा दौरा रद्द
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

महिला कॅबिनेट मंत्री कमला राणी वरुण यांचा कोरोनामुळे मृत्यू; योगींचा आजचा दौरा रद्द

Surajya Digital
Last updated: 2020/08/02 at 12:27 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

लखनऊ : उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारमधील कॅबिनेट मंत्री कमला राणी वरूण (वय 62) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांची 18 जुलै रोजी कोरोना चाचणी करण्यात आल्यानंतर कमला राणी वरूण यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. कमला राणी वरूण यांच्या कुटुंबियांनाही क्वारंटाइन करण्यात आले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

कमल वरूण या उत्तर प्रदेश विधानसभेच्या सदस्य होत्या. शिवाय, या अगोदर त्या खासदार देखील राहिलेल्या होत्या. उत्तर प्रदेश सरकारमध्ये सध्या त्या तंत्रशिक्षण मंत्री होत्या. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्यावर लखनऊमधील एसजीपीजीआय येथे उपचार सुरू होते.

18 जुलै रोजी त्यांचे नमूने तपासण्यात आले होते, जे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. शिवाय, त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्य देखील कोरोनाबाधित असल्याची माहिती समोर आली आहे.

भाजपने त्यांना 2017 रोजी कानपूरच्या घाटमपूर मतदार संघातून उमेदवारी दिली होती. ही जागा भाजपकडून जिंकवून आणणाऱ्या त्या पहिल्या आमदार होत्या. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये त्या कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहात होत्या.

* कमला राणी वरुण यांची कारकीर्द

कमला राणी वरुण यांंच्या कारकीर्दी बाबत सांंगायचे झाल्यास, 1989 ते  1995 या काळात त्या महानगर परिषदेवर होत्या. 1996 मध्ये त्या 11  व्या लोकसभेच्या सदस्य म्हणून त्या निवडून आल्या.  1996 ते 1997 पर्यंत त्यांनी कामगार व कल्याण समिती आणि उद्योग समितीच्या सदस्या म्हणून काम पाहिले. 1997 मध्ये महिला सबलीकरणावर समितीच्या सदस्य म्हणून त्यांनी काम केले.  1998 मध्ये त्या दुसर्‍यांदा संंसदेत निवडून आल्या. 1998 ते 1999 दरम्यान त्यांनी अधिकृत भाषा समिती, कामगार व कल्याण समिती आणि पर्यटन मंत्रालयाच्या सल्लागार समितीसमवेत विविध समित्यांच्या सदस्य म्हणून काम केले.

* मुख्यमंञी योगींचा अयोध्या दौरा रद्द

सध्याच्या योगी आदित्यनाथ यांंच्या सरकारमध्ये त्या कॅबिनेट मंंत्री होत्या. आज त्यांच्या मृत्यु नंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा अयोध्या दौरा रद्द झाला आहे.  राम जन्मभूमी मंदिर भूमीपूजन सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज योगी आदित्यनाथ अयोध्येला जाणार होते.

You Might Also Like

बांगलादेशात पाकिस्तानी आयएसआय हस्तकाची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्तीची शक्यता

आता लक्ष्य टोकीयो वर्ल्ड चॅम्पियनशीप – नीरज चोप्रा

इराणी लष्कराची अमेरिकेला थेट धमकी

ऑलिंपियन ललित उपाध्यायची आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती

इस्रायल- इराण युद्धाचा परिणाम भारताच्या एलपीजी गॅसवर होणार

TAGGED: #कँबिनेटमंञी #कमलाराणीवरुण #कोरोनामृत्यू #योगी #दौरारद्द
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बार्शीत जलमित्राने बियाण्यांपासून बनविल्या पर्यावरणपूरक राख्या; सणानंतर वृक्षारोपणासाठी होणार मदत
Next Article धक्कादायक …! क्रिकेटपटूंना दहा महिने झाले पगारच नाही; खेळाडूंचे ९९ कोटी थकित

Latest News

crime
सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी
सोलापूर June 23, 2025
बांगलादेशात पाकिस्तानी आयएसआय हस्तकाची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्तीची शक्यता
देश - विदेश June 23, 2025
रोहित शर्माच्या कारकीर्दीला १८ वर्षे पूर्ण, सोशल मीडियावर भावूक पोस्ट
Top News June 23, 2025
आता लक्ष्य टोकीयो वर्ल्ड चॅम्पियनशीप – नीरज चोप्रा
देश - विदेश June 23, 2025
इराणी लष्कराची अमेरिकेला थेट धमकी
देश - विदेश June 23, 2025
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये
राजकारण June 23, 2025
पुण्यात 50 हजार कोटींचे पूल बनवणार – नितीन गडकरी
महाराष्ट्र June 23, 2025
भाकप हा आमचा मोठा भाऊ – शेकाप नेते जयंत पाटील
महाराष्ट्र June 23, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?