Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कुर्डूवाडी रस्त्यावर आयशर – ट्रकची धडक, एक ठार तर एक जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

कुर्डूवाडी रस्त्यावर आयशर – ट्रकची धडक, एक ठार तर एक जखमी

Surajya Digital
Last updated: 2022/09/24 at 1:18 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ शेतकऱ्यांस जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण

सोलापूर – कुर्डूवाडी रस्त्यावर सेंद्री जवळ अपघात झाला असून या अपघातात 1 ठार झाला आहे. बार्शी तालुक्यातील बार्शी-कुर्डूवाडी रस्त्यावर सेंद्री गावच्यापुढे आज पहाटे भीषण सुमारास अपघात झाला आहे. आयशर आणि ट्रकची जोरदार धडक बसली आहे. Eicher – Truck collides head-on on Kurduwadi road, one killed and one injured Barshi Sendri

 

आयशर टेम्पो कुर्डूवाडीच्या दिशेने जात होता. तर, ट्रक बार्शीच्या दिशेने येत होती. पहाटेच्या सुमारास ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला आहे . त्यामध्ये, एक जणाचा जागीच मृत्यू झाला असून एकाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

 

बार्शी तालुक्यातील बार्शी-कुर्डुवाडी रस्त्यावर शेंद्रीगावच्यापुढे आज पहाटे भीषण अपघात झाला. दोन आयशर आणि एक ट्रकची धडक बसली. आयशर टेम्पो कुर्डुवाडीच्या दिशेने जात होता. तर, ट्रक बार्शीच्या दिशेने येत होती. पहाटेच्या सुमारास ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अपघात झाला. त्यामध्ये, एक जणाचा जागीच मृत्यू झाला असून एकाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे. याबाबत माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

 

याबाबत माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

□ शेतकऱ्यांस जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण

 

 

मोहोळ : पोखरापूर (ता. मोहोळ ) येथे एका शेतकऱ्यास जातीवाचक शिविगाळ करीत डोक्यावर पाठीवर व छातीजवळ दाताळाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी (ता. २० ) सायंकाळी पाच वाजता घडली.

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पांडुरंग भानुदास राऊत (वय ५०) यांची पोखरापूर येथे गट नंबर ५३५ येथे शेत जमीन आहे. त्यांचे शेजारीच सिताराम माणिक कारंडे यांची जमीन आहे. सिताराम कारंडे हे नेहमीच बांधावर झाडे तोडायचे हा प्रकार मागील चार-पाच वेळा झाला त्यांना झाडे तोडू नको, म्हणत असतानाही ते ऐकत नाही राऊत त्यांनी यापूर्वीकधीही भांडण केले नव्हते व पोलिसात तक्रारही दिली नव्हती. पण कारंडे यांचा त्रास सुरू होता.

२० सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पांडुरंग राऊत व त्यांची पत्नी असे दोघे मिळून शेताकडे गेले असता त्या ठिकाणी कारंडे हे बांधावरील लिंबाचे झाडे तोडत असलेला त्यांना दिसला. याबाबत तू झाडे तोडू नकोस त्यामुळे बांधाची माती राहात नाही, असे सांगितले असता तुला काय करायचे ते कर म्हणत कारंडे यांनी जातीवाचक शिवीगाळ केली.

पाठीमागून येऊन कारंडे याने हातातील दाताळाने राऊत यांच्या डोकीमध्ये पाठीवर व बरगड्यावर तुला आता जिवंत सोडणार नाही खल्लास करतो असे म्हणत गंभीर मारहाण केली. यामुळे राऊत हे रक्तबंबाळ झाले राऊत यांच्या पत्नीने आरडाओरडा करताच कारंडे हे पळून गेले.

नातेवाईकांनी त्यांच्या मदतीने त्यांना मोहोळ येथे प्राथमिक प्राथमिक उपचार करून सोलापूर येथे पुढील उपचारासाठी दाखल केले. मोहोळ पोलिसांना याबाबत तक्रार दिली. कारंडे यांच्या विरोधात मारण्याचा प्रयत्न करून जातीवाचक शिविगाळ केल्या बाबत गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास पोलिस उपअधिक्षक अमोल भारती हे करत आहे.

 

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Eicher #Truck #collides #head-on #Kurduwadi #road #killed #injured #Barshi #Sendri, #कुर्डूवाडी #रस्त्यावर #आयशर #ट्रक #समोरासमोर #धडक #एकठार #जखमी #बार्शी #सेंद्री
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कुत्र्यांना वाचवण्यासाठी हवी मदत; सोलापुरात पोलिसांना उल्लू बनवण्याचा प्रकार
Next Article इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीने सुसाईट नोट लिहून उचले पाऊल, केली ही अपेक्षा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?