Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: लष्करात भरती होण्याचं स्वप्न पाहणा-या तरुणीची आत्महत्या, तीन दिवसाने सापडली सुसाईट नोट
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूरHot Newsगुन्हेगारी

लष्करात भरती होण्याचं स्वप्न पाहणा-या तरुणीची आत्महत्या, तीन दिवसाने सापडली सुसाईट नोट

Surajya Digital
Last updated: 2020/12/14 at 3:17 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : छेडछाडीला कंटाळून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना पंढरपुरात घडली. लष्करात भरती होण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या तरुणीने पंढरपूरमधील आपल्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे. पीडित तरुणीला तीन व्यक्तींकडून सतत त्रास दिला जात होता. त्याला कंटाळूनच तिने टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

स्वप्नाली सत्यवान गाजरे असे मुलीचे नाव आहे. ७ डिसेंबरच्या सकाळी मुलीचा मृतदेह आढळल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईट नोट लिहिली होती. तीन दिवसांनंतर कुटुंबीयाना सुसाईड नोट सापडली. यामध्ये तिने भारतमाता आणि आपल्या आई वडिलांची माफी मागितली आहे. तरुणीने सुसाईड नोटमध्ये आरोपींची नावंही लिहिली आहेत.

सुसाईड नोटमध्ये तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, एका आरोपीने तिचा हात पकडला होता तसंच याबद्दल कुठेही भाष्य करु नको, असं धमकावलं होतं. याशिवाय आरोपी अनेकदा चिडवत असत.

मुलीने आत्महत्या केल्याच्या तीन दिवसांनंतर कुटुंबीयाना सुसाईड नोट सापडली. मुलीने एका वहीत सुसाईट नोट लिहिली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. यामध्ये तिने लिहिलं लष्करी गणवेश परिधान करण्याचं आणि त्यावर तिरंगा असण्याचं आपलं स्वप्न सत्यात उतरणार नाही कारण आपण सतत होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या करत आहोत, अशी माहिती पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भामसे यांनी दिली आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #लष्करात #भरती #होण्याचंस्वप्न #पाहणा-या #तरुणीची #आत्महत्या #तीनदिवसाने #सापडली #सुसाईटनोट
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अनेक महिन्यांचा पगार थकीत; कर्मचा-यांकडून कंपनीची तोडफोड, 437 कोटींचे नुकसान, 125 जणांना अटक
Next Article जीमेल, यूट्यूब आणि गुगल झाले होते ‘डाऊन’, आता सुरळीत

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?