Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: जुळे सोलापुरात हळहळ; दर्शनानंतर ठरली शेवटची पोज
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुडसोलापूर

जुळे सोलापुरात हळहळ; दर्शनानंतर ठरली शेवटची पोज

Surajya Digital
Last updated: 2023/01/26 at 5:09 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : तिरुपती बालाजी येथे दर्शन घेऊन पुढे जात असताना बुधवारी (ता. २५) दुपारी तवेरा कार रस्ता दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात सोलापूरचे चार जण ठार झाले तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या नऊ जणांनी तिरूपती बालाचीचे दर्शन घेतल्यानंतर सेल्फी काढला. त्यावेळी त्यांनी अशी पोज दिली होती. यातील चारजणांची शेवटची पोज ठरली. Twins in Solapur; After darshan, the last pose decided is Tirupati Balaji four death selfie

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा) 》 राष्ट्रपती पदकाची घोषणा

दरवर्षी हे मित्र तिरुपती बालाजी येथे दर्शनासाठी जात असतात. २४ जानेवारीला मित्र राहुल इराणी याचा वाढदिवस असल्याने ते सोलापुरातून २३ जानेवारीला तिरुपती बालाजी येथे दर्शनासाठी निघाले होते. या सर्व मित्रांनी व्हीव्हीपी कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग पूर्ण केलं असून, एकाच गल्लीत राहत होते. हे सर्व मित्र सामाजिक कार्यक्रमात मोठ्या उत्सहाने सहभागी व्हायचे. अशी माहिती तेथील उपस्थित नागरिकांनी दिली. अपघाताची बातमी जुळे सोलापूर पसरतात तेथील परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे..

 

तिरुपती इथं बालाजीच्या दर्शनासाठी गेलेल्या सोलापुरातील तरुणांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून इतर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यात अंतर अनंत टेंबूकर, मयुर मुत्तन, ऋषिकेश जंगम व अजय लुट्टे या चौघांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. जुळे सोलापुरातील नऊ जण तिरुपती बालाजी येथे चार चाकी कारने गेले होते.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

तिरुपती बालाजी येथील दर्शन घेतल्यानंतर सोलापूरला वापस परतत असताना त्यांची कार डिव्हायडरला धडकल्याने हा अपघात आज बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चंद्रगिरी मंडळातील नायडूपेठ-पूथलापट्टू या मुख्य रस्त्यावर घडला.

अपघात इतका भयानक होता की कारच्या समोरील भागाचा चुराडा झाला आहे. भरधाव वेगाने निघालेली चार चाकी (क्र.एम.एच.१२.पी.एच.९७०१) यातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर पाचजण गंभीररित्या जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून तिरुपती रुईया रुग्णालयात हलवण्यात आले.घटनेची माहिती मिळताच पश्चिम डीएसपी नरसप्पा रुया रुग्णालयात पोहोचले. चंद्रगिरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

 

 

 》 राष्ट्रपती पदकाची घोषणा

 

राष्ट्रपती पदकाची आज घोषणा झाली आहे. देशातील 901 पोलीसांचा सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 74 पोलीसांचा समावेश आहे. यात 31 जणांना पोलीस शौर्यपदकाने गौरविले जाणार आहे. तर 39 जणांना पोलीस पदकाने आणि 4 जणांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. राष्ट्रपती पदकामधील एक नाव मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांचे आहे.

 

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #juleSolapur #darshan #lastpose #decided #Tirupati #Balaji #fourdeath #selfie, #जुळे #सोलापूर #हळहळ #दर्शन #तिरूपतीबालाजी #शेवटची #पोज #सेल्फी #चार #मृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राज्यात अवकाळी पाऊस, गारपीट; अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण
Next Article पंढरपूर अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी सतीश मुळे; उपाध्यक्षपदी माधुरी जोशींची निवड

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?